राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या फार बोलत नाहीत. उगाच प्रतिक्रिया देत बसणं हे त्यांच्या स्वभावात नाही. मात्र अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्याकडून सातत्याने जी विचारणा केली जात आहे, त्याबद्दल सुनेत्रा पवारांनी एकदाच तडाखेबंद उत्तर दिलं आहे.



