राम मंदिरासाठी देशभरातून ₹१५११ कोटींचा निधी जमा

उत्तर प्रदेशच्या अयोध्येत राम मंदिर निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट यांच्या खात्यात ₹ १,५११ कोटी रुपये जमा झाले आहेत. असे ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी यांनी शुक्रवारी सांगितले. “अयोध्येत भव्य राममंदिराच्या उभारणीसाठी संपूर्ण देशातून निधी संकलीत होत आहे. आमच्या देणगी मोहिमेदरम्यान देशभरातील चार लाख गावे आणि ११ … Continue reading राम मंदिरासाठी देशभरातून ₹१५११ कोटींचा निधी जमा