33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
घरधर्म संस्कृती

धर्म संस्कृती

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावरील प्राणघातक हल्ल्याविरोधात मोर्चा

जिहादी मानसिकता असलेल्यांकडून हिंदूंवर होणारे हल्ले वाढत आहेत. उदयपूर, अमरावतीनंतर आता ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे अशी घटना समोर आली आहे. मुंब्रा या मुस्लीम भागात...

मुस्लिमांची संख्या ७५ टक्के म्हणून शाळेतील प्रार्थना बदलली!

झारखंडमधील गढवा या जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तिथल्या राजकीय उत्क्रमित मध्य विद्यालय या शाळेत धर्माच्या नावावर जोरजबरदस्ती होत असून मुस्लिम धर्मियांनी आमची...

‘काली’ चित्रपटाच्या पोस्टरवरून वाद

भारतीय चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. लीना यांच्या ‘काली’ या माहितीपटाच्या पोस्टरवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मीना यांनी...

अमरावती घटनेत उमेश कोल्हेंच्या हत्येत मित्र युसूफ खानचा सहभाग?

नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद देशभरच नव्हे तर परदेशातही उमटले होते. नुपूर शर्मा यांना समर्थन देणाऱ्यांची हत्या झाल्याची देशात दुसरी घटना घडली आहे.अमरावतीतील...

नुपूर शर्माप्रकरणी केलेल्या वक्तव्यांमुळे न्यायाधीशांबद्दल सोशल मीडियात संताप

न्यायाधीश जे बी पारडीवाला आणि सूर्य कांत यांनी नुपूर शर्मा प्रकरणी केलेल्या वक्तव्यांमुळे देशभरात संतापाची लाट आली आहे. नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्यासंदर्भात...

संभाजीनगर नामकरणावरून काँग्रेसच्या २०० मुस्लिम पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळात औरंगाबाद शहराच्या नामकरण प्रस्तावाला मंजुरी दिली. औरंगाबादचे नाव संभाजीनगर केले आहे. या नामांतराचे पडसाद औरंगाबादमध्ये उमटत...

कन्हैयालाल हत्या प्रकरणातील आरोपीचा पाकिस्तानशी संबंध

राजस्थानमधील उदयपूरमध्ये टेलर कन्हैयालाल यांच्या हत्येनंतर देशभरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मोहम्मद रियाझ आणि गोस मोहम्मदला अटक केली आहे. या प्रकरणाच्या...

“मदरशांमध्ये धर्माविषयी निंदा करणाऱ्यांचा शिरच्छेद करायला शिकवले जाते”

केरळचे राज्यपाल आरिफ खान यांचे मत राजस्थानमधील उदयपूरमधील कन्हैया लालची तलवारीने गळा चिरून झालेल्या हत्येमुळे संपूर्ण देशात खळबळ माजली आहे. दरम्यान, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद...

“उदयपूर हत्या घटनेनंतर स्वा. सावरकरांचे विचार आठवतात”

राजस्थानमधील उदयपूरमध्ये काही दिवसांपूर्वी नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या व्यक्तीची तलवारीने गळा चिरून हत्या करण्यात आली. हल्लेखोर मंगळवार, २८ जून रोजी भरदिवसा...

जिहादींपासून हिंदुत्व वाचविण्याचे डच खासदाराचे आवाहन

राजस्थानमधील उदयपूरमध्ये नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट करणाऱ्या कन्हैय्यालालची दोन मुस्लिम तरुणांनी निर्घृण हत्या केली आहे. कन्हैय्यालालच्या हत्येनंतर देशभरात शोक, संताप व्यक्त केला जात आहे....

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा