38 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
घरधर्म संस्कृती

धर्म संस्कृती

ऑस्ट्रेलियातील खासदाराने भगवतगीतेच्या साक्षीने घेतली शपथ

ऑस्ट्रेलियातील एका खासदाराने पदाची शपथ घेतल्यानंतर ते चांगलेच चर्चेत आले आहेत. बॅरिस्टर वरुण घोष यांनी भगवतगीतेच्या साक्षीने शपथ घेतली. बॅरिस्टर वरुण घोष हे भगवतगीतेच्या...

कर्नाटक: खोदकामात सापडली राम लल्लासारखी प्राचीन विष्णू मूर्ती आणि शिवलिंग!

कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात खोदकामादरम्यान एक प्राचीन विष्णू मूर्ती आणि शिवलिंग सापडले आहे. रायचूर जिल्ह्यातील देवसुगुर गावातून कृष्णा नदी वाहते.नदीवर पूल बांधण्याचे काम चालू आहे.पुलाच्या...

अबुधाबीत साकारत आहे पहिले हिंदू मंदिर, मोदी करणार उदघाटन!

अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडल्यानंतर आता संयुक्त अरब अमिराती मधील अबूधाबी येथे बांधण्यात येत असलेल्या हिंदू मंदिराच्या उद्घाटनाची तारीख...

‘कब्रस्तान नव्हे, हे महाभारतकालीन लाक्षागृह’

उत्तर प्रदेशातील बागपत येथील लाक्षागृह आणि कब्रस्तान वादावर न्यायालयाचा निर्णय हिंदू पक्षाच्या बाजूने लागला आहे. न्यायालयाने हे मान्य केले आहे की, ती जागा कब्रस्तान...

धर्मांतर रोखण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानात सनातन धर्म स्वीकारण्यासाठी व्यासपीठ

धर्मांतर रोखले जाण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून बिगर हिंदूंना सनातन धर्म (हिंदू) स्वीकारण्यासाठी हैदराबादचे तिरुमला तिरुपती देवस्थान एक व्यासपीठ उभारणार आहे. हिंदू धर्मातील मूल्यांचा प्रसार...

राममंदिराबाबत बीबीसीने केलेल्या पक्षपाती वार्तांकनावर ब्रिटिश खासदाराचा संताप

अयोध्येतील राममंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या बीबीसीने केलेल्या वार्तांकनावर एका ब्रिटिश खासदाराने टीका केली आहे. कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार बॉब ब्लॅकमन यांनी गुरुवारी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये याबाबत...

राम मंदिराला ११ दिवसांत ११ कोटी रुपयांची देणगी

अयोध्येत २२ जानेवारी रोजी मोठ्या दिमाखात आणि उत्साहात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. त्यामुळे...

चांदीच्या झाडूने केली जाणार प्रभू राम मंदिराच्या गर्भगृहाची स्वच्छता!

अयोध्येत प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर दर्शनासाठी मंदिराबाहेर लाखो भक्तांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत.लाखो रामभक्त रोज प्रभू रामांची आराधना करत आहेत.याशिवाय...

‘अयोध्येचा पुरातत्त्व अहवाल सार्वजनिक करा’

सन २००३मध्ये रामजन्मभूमी-बाबरी-मशीद जागेवरील अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वेक्षण आणि उत्खननाचे प्रारंभी नेतृत्व करणारे पुरातत्त्वशास्त्रज्ञ बी.आर. मणी यांनी पुरातत्त्वशास्त्रज्ञांचा अहवाल जाहीर करण्याची विनंती केली...

उत्तराखंडमधील मदरशांमध्ये रामायण शिकवणार

अयोध्येत २२ जानेवारीला प्रभू श्री रामांची प्राणप्रतिष्ठापणा मोठ्या दिमाखात झाली. त्यावेळी संपूर्ण देशासह जगभरात सर्व वातावरण हे राममय झाले होते. अशातच एक महत्त्वाची माहिती...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा