घरन्यूज खिडकीकोल इंडियाने भांडवली खर्चात ३०% वाढ करण्याचे लक्ष्य ठेवले
कोल इंडियाने भांडवली खर्चात ३०% वाढ करण्याचे लक्ष्य ठेवले
कोल इंडियाने भांडवली खर्चात ३०% वाढ करण्याचे लक्ष्य ठेवले. २०२१-२२ मध्ये ₹१३,००० कोटी रुपये भांडवली खर्च.
२०२०-२१ मध्ये कोल इंडियात १६६% वाढ. २०२०-२१ च्या पहिल्या नऊ महिन्यात ₹७८०१ कोटी पर्यंत भांडवली खर्च तर २०१९-२० मध्ये केवळ ₹२९३० कोटी.