चीनमध्ये शी जिनपिंगने अजून एका राजकीय विरोधकाला लटकवले. चीनचे पूर्व अर्थप्रमुख असलेल्या लाय शिओमीन यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली शिक्षा.
२००८-२०१८ मध्ये $२७७ दशलक्ष लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी आजवर अनेक राजकीय स्पर्धकांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात टाकले किंवा फासावर लटकवले आहे.