घरन्यूज खिडकीब्रिटनच्या सरकारने हरितवायू उत्सर्जन कमी करण्यासाठी ठेवले मोठे लक्ष्य
ब्रिटनच्या सरकारने हरितवायू उत्सर्जन कमी करण्यासाठी ठेवले मोठे लक्ष्य
ब्रिटनच्या सरकारने हरितवायू उत्सर्जन कमी करण्यासाठी ठेवले मोठे लक्ष्य. २०५० पर्यंत हरितवायू उत्सर्जन मुक्त होण्याचे लक्षण.
२०२० ते २०३० या काळात दुपटीने घट करण्याचे आव्हानात्मक लक्ष. या निर्णयामुळे सरकारचे जगभरातून कौतुक तर सत्तारूढ पक्षातील घटकांकडून टीका.