27.5 C
Mumbai
Friday, May 3, 2024
घरराजकारणस्वरा, विष कालवणे बंद कर!

स्वरा, विष कालवणे बंद कर!

Google News Follow

Related

दिग्दर्शक अशोक पंडित यांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपल्या एक ट्विटद्वारे लक्ष्य करणारी अभिनेत्री स्वरा भास्करला दिग्दर्शक अशोक पंडित यांनी खडे बोल सुनावले आहेत. सध्या देशात करोनाचे संकट असतानाही विष कालवण्याचे काम स्वरा का करत आहे, असे पंडित यांनी ट्विटद्वारे विचारले आहे. ती स्वरा नाही बेस्वरा आहे, अशी बोचरी टीका पंडित यांनी केली आहे. बेस्वरा, तू तुकडे तुकडे गँगची सदस्य आहेस, ज्यांनी देशात फक्त विष पसरविण्याचे काम केले. जरा घराबाहेर पड, लोकांची मदत कर. त्यामुळे देशात विष पसरणे कमी होईल.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडून १ कोटी

‘या’ शोएबने घेतली अरविंद केजरीवालांची विकेट

इस्रायलमध्ये धार्मिक उत्सवात मोठी दुर्घटना

माजी अटॉर्नी जनरल सोली सोराबजी यांचे कोरोनामुळे निधन

स्वरा भास्करच्या त्या ट्विटवर लोकांनीही जोरदार टीका केली आहे. थोडी माणुसकी शिल्लक असेल तर लोकांची सेवा कर. घराबाहेर पड. व्हॅक्सिन उपलब्ध करून दे.
स्वरा भास्करने ट्विट करून किशोर कुमार यांचे एक गाणे शेअर करत पंतप्रधान मोदींवर टीका केली होती.
नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र स्वरा भास्करसारखे काही सेलिब्रिटी त्यात सहभागी होण्यापेक्षा केवळ सोशल मीडियातून खवचट टीका करण्यात मश्गुल आहेत. त्यांच्याकडून करोनाच्या या संकटकाळात मदतीचा हात पुढे केल्याचे मात्र दिसत नाही. त्याबद्दल लोकांच्या मनात रोष आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा