29.1 C
Mumbai
Saturday, October 31, 2026
घरराजकारण

राजकारण

शरद पवार, बाळासाहेब थोरात यांची दिल्लीत भेट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री, माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची दिल्लीत भेट झाली आहे. गुरुवारी संध्याकाळी बाळासाहेब थोरात...

वाझे प्रकरणात इनोव्हा, दोन मर्सिडीज नंतर प्राडोची एन्ट्री

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ॲंटिलिया घराबाहेरील स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणातील गुढ वाढले आहे. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यु झाला होता. या...

धारावाईक रामायणातले राम, करणार भाजपाचे काम

'रामायण' या लोकप्रिय मालिकेत प्रभू श्रीरामचंद्रांची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते अरुण गोवील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. गुरुवारी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय...

सचिन वाझे प्रकरणात दुसरी मर्सिडीज एनआयएच्या हाती

अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पियो गाडीच्या खटल्यात आणखी एका गाडीची भर पडली आहे. या प्रकरणात एनआयएने यापूर्वीच एक मर्सिडीज गाडी देखील ताब्यात घेतली...

मुंबईत नाईट कर्फ्यु लागणार?

कोरोना रुग्णांचा आकडा महाराष्ट्रात पुन्हा एकदा वाढत आहे. त्याबरोबरच मुंबईतही कोरोनाचा कहर वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा नाईट कर्फ्यु लावावा लागेल असे सूचक...

ममतांना अजून एक धक्का, या खासदाराने दिला मोदींना पाठिंबा

पश्चिम बंगालच्या निवडणुकांचा प्रचार जोरात सुरु झालेला आहे. यातच तृणमूल काँग्रेसला अजून एक मोठा धक्का लागला आहे. सिसीर अधिकारी हे कांठी दक्षिणचे तृणमूल काँग्रेसचे...

सचिन वाझेला मुंबई पोलिसांपासून वाचवा, अन्यथा त्यांचा मनसुख हिरेन होईल

सचिन वाझे याचे मुंबई पोलिसांपासून संरक्षण करा अन्यथा त्याचाही मनसुख हिरेन होईल अशी भीती खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केली आहे. वाझे यांनी तोंड...

वाझे प्रकरणात शिवसेना एकाकी, मित्रपक्ष झाले आक्रमक

महाराष्ट्राच्या राजकारणात सचिन वाझे प्रकरणावरून गदारोळ सुरु आहे. सचिन वाझे प्रकरणावरून भाजपा आक्रमक झालेली दिसत आहे, तर शिवसेना एकाकी पडलेली दिसत आहे. सरकारमधील मित्रपक्ष...

ममतांच्या ‘खेला होबे’ला मोदींच्या ‘विकास होबे’ने उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बंगालमध्ये पुरूलिया येथे सभा झाली. या सभेत नरेंद्र मोदींनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ले चढवले आहेत. या सभेत मोदींनी तृणमुल...

दिल्लीत फडणवीस, मोदी, शाह यांची बैठक

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री उशीरा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. देवेंद्र फडणवीस,...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा