28.6 C
Mumbai
Saturday, October 31, 2026
घरराजकारण

राजकारण

‘या’ तेलगू अभिनेत्रीचे मशिदीवर बिनधास्त बोल

दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध अभिनेत्री रेणू देसाई यांनी हिंदू मंदिरांवरील सरकारच्या ताब्यावर महत्वपूर्ण भाष्य केले आहे. "चर्च आणि मशिदींवर सरकारी ताबा नाही पण मंदिरांवर आहे....

एनआयएच्या ताब्यातील गाड्यांच्या फॉरेन्सिक तपासणीला सुरूवात

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणात एनआयएने सचिन वाझेला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात तपास चालू असताना, मुंबईचे पोलिस आयुक्त...

एटीएसला मिळणार सचिन वाझेचा ताबा?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणाचा एनआयए तपास करत आहे, तर एटीएस मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास करत आहे. सचिन वाझे...

अनिल देशमुखांना मंत्रिमंडळातून नारळ देणार?

ठाकरे सरकारमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनिल देशमुख यांच्या कडून राज्याचे गृहमंत्री पद काढून घेतले जण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या...

ठाकरे सरकारमधील मंत्र्याच्या लॅविश राहणीमानासाठी करोडोंचा खर्च

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या कार्यालय आणि घरातील झगमगाटावरून भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आधी वाढीव वीज बिल आणि नंतर वीज तोडणीवरून भाजपाने आक्रमक...

पवारांनी घेतली वाझे प्रकरणाची माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटायला दिल्लीत गेलेल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्लीत पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. “नागपुरातील मिहान प्रकल्पाविषयी चर्चेसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद...

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपा आक्रमक

मराठा आरक्षणामुळे आधीच कोंडीत सापडलेल्या ठाकरे सरकारला आता ओबीसींच्या रोषाचाही सामना करावा लागणार आहे. ओबीसींचा डाटा देत नाही तोपर्यंत ओबीसींचं आरक्षण राहणार नाही. त्यामुळे...

पवार-दरेकर भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. रोहित पवार चक्क प्रवीण दरेकर यांना भेटल्याने आश्चर्य व्यक्त होत...

वाझे प्रकरणातील प्रॅडोचा मूळ मालक शिवसेनेचाच

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या प्रॅडो कारचे मूळ मालक विजयकुमार भोसले हे शिवसेनेचे पदाधिकारी असल्याचं समोर आलं आहे. विजयकुमार भोसले...

युपीए अध्यक्षपदासाठी संजय राऊतांनी पुन्हा उचलली पवारांची तळी

शिवसेनेचे खासदार आणि शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीएबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा