28.6 C
Mumbai
Saturday, October 31, 2026
घरराजकारण

राजकारण

गृहमंत्र्यांवर झालेल्या खंडणीच्या आरोपांनांतर मुख्यमंत्री क्वॉरेन्टाईन होण्याची शक्यता

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांच्यावर खंडणी रॅकेट चालवण्याचे आरोप झाल्यनंतर ठाकरे सरकारवर चहू बाजूंनी टीकेची झोड उठली आहे. पण अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

पोलिस अधिकाऱ्याने राज्याच्या गृहमंत्र्यांवर खंडणीचे आरोप करणे ही अभूतपूर्व घटना – देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख...

मुख्यमंत्र्यांनी आता १०० कोटींच्या वसुलीचा खुलासा करावा

भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि मुंबई प्रदेशाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रावरून ठाकरे सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. "गृहमंत्र्याला...

दर महा १०० कोटी पोहोचवण्याचे सचिन वाझेला गृहमंत्र्यांचे आदेश, परमबीर सिंह यांच्या आरोपांनी खळबळ

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे ह्याला दर महिन्याला १०० कोटी रुपये पोहोचवण्यास सांगितल्याचा दावा केला गेला आहे. मुंबईचे माजी...

२०२२ मध्येही पुन्हा योगीच

एबीपी न्यूज आणि सी-वॊटरने नवीन सर्वे केला आहे. या सर्व्हेमध्ये २०२२ साली होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांचा अंदाज मांडला आहे. या अंदाजानुसार पुन्हा एकदा योगी...

कुंपणावरचे कावळे… छोटे-मोठे!

स्थापनेपासून ज्यांच्याशी उभा दावा मांडला, त्यांच्या मांडीवर बसून शिवसेनेने सत्ता जवळ केली. तेव्हा पासून सामनाच्या ‘कार्यकारीं’ची दोरीवरची कसरत सुरू आहे. त्यांच्या अग्रलेखांचा सूर जरा...

लवकरच ठाकरे सरकारचं तेरावं घालावं लागेल- अतुल भातखळकर

"ठाकरे सरकार मृतवत आहे का? तसे असल्यास लवकरच तेरावं घालावं लागेल." असे ट्विट करून भाजपा आमदार आणि मुंबई भाजपचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीचे...

ॲंटिलिया समोर पुन्हा एकदा दिसला सचिन वाझे!!

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणाचा एनआयए तपास करत आहे, तर एटीएस मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास करत आहे. एनआयएने या प्रकरणात...

महावितरणाच्या अजब कारभारामुळे पुणे जम्बो कोविड सेंटरमधील बत्ती गुल

महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढ होत असताना ठाकरे सरकारचा नवा कारनामा समोर आला आहे. पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. महावितरणाच्या अनागोंदी कारभाराचा...

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एटीएसचा मोठा दावा

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळील स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीच्या प्रकरणाचा तपास एनआयएकडून सुरू असताना, या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास एटीएसकडून केला...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा