27.6 C
Mumbai
Saturday, October 31, 2026
घरराजकारण

राजकारण

“स्टॅम्प पेपर घोटाळे हे काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत असतानाच कसे होतात?”- आशिष शेलार

ठाकरे सरकारच्या काळात राज्यात पुन्हा स्टॅम्प पेपर घोटाळ्यासारखाच नवा घोटाळा समोर आला आहे. नाशिकमध्ये अब्दुल करीम तेलगीच्या स्टॅम्प पेपर घोटाळ्यासारखाच आणखी एक मोठा घोटाळा...

ऊस पेटवून शेतकऱ्यांनी केला शिवसेनेच्या मंत्र्याचा निषेध

मुळा सहकारी साखर कारखान्याने ऊसाला तोड न दिल्याचा आरोप करून महाराष्ट्रात एका शेतकऱ्याने शेतातील उभा ऊस पेटवून दिला. शेतकरी अशोक टेमक यांनी विधानसभा निवडणुकीत...

भवानीपूरमधून ममतांनी पळ काढला

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचा पारंपरिक मतदारसंघ भवानीपूर सोडून नंदीग्राम मधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ममता बॅनर्जींच्या तृणमूल पक्षाने आज पश्चिम...

“निवडणूक असतानाच कोरोना कसा येतो?”

नवी मुंबई आणि औरंगाबादमध्ये ठाकरे सरकार निवडणुका घ्यायला घाबरत आहे, असा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. “बंगाल, केरळ, तामिळनाडूसह पाच राज्यांमध्ये...

बंगालमध्ये रंगणार ममता विरुद्ध सुवेंदू मुकाबला?

पश्चिम बंगालमध्ये एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी भाजपा आज उमेदवारांची यादी जाहीर करू शकते. कालच भाजपाच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या नंदीग्राममधून ममता बॅनर्जींच्या विरोधात सुवेंदू...

कोण आहे नाईटलाईफचा तारणहार?

मुंबईमध्ये नाईटलाईफ तुफान गर्दीत चालू असल्याचे दिसत आहे. मुंबईमधील अनेक बार आणि पबमध्ये कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून रात्री उशिरा पर्यंत पार्ट्या सुरु असल्याचे चित्र...

आसाममध्ये एनडीएचे जागावाटप निश्चीत

आसामच्या विधानसभा निडणुकीचं बिगूल वाजताच भाजपाने जागा वाटपाचा तिढाही सोडवला आहे. भाजपाने मित्रपक्षांबरोबर जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार केला आहे. त्यानुसार या निवडणुकीत भाजपा, एजीपी...

वसईत ठाकरे ठाकूर युती?

वसई विरार महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. सत्ताधारी बहुजन विकास आघाडीसोबत युती करण्यासाठी महाविकास आघाडी इच्छुक असल्याचं समोर येत आहे. युती...

“मौलवी, फादर विरोधात बोलायची हिंम्मत आहे का?” मंगल प्रभात लोढा कडाडले

मालाड मालवणातील हिंदू अत्याचाराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र विधानसभेचे वातावरण चांगलेच तापले. भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांनी या विषयावरून सरकारला घाम...

आक्रमक विरोधकांमुळे संजय राठोडचा राजीनामा मंजूर

वनमंत्री संजय राठोड याचा राजीनामा अखेरीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजूर केला आहे आणि आता राज्यपालांकडे देखील तो पाठवण्यात आला आहे. विरोधी पक्षाने सातत्याने...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा