बाबरी मशीदीवरील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीमध्ये वादंग सुरु झाला आहे. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंवर टीका केली...
केरळमध्ये ६ एप्रिल रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी भाजपाचे केरळ प्रदेश प्रमुखांनी इ. श्रीधरन् यांना भारतीय जनता पार्टी कडून मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले...
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव आणला गेला आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हा हक्कभंग प्रस्ताव आणला...
जळगावातील महिला वसतीगृहात महिलांना कपडे काढून डान्स करायला लावल्याची माहिती समोर आली होती. भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केल्यानंतर मोठी...
"ज्यांना खंडणीच कळते त्यांना समर्पण म्हणजे काय ते कळणार नाही" अशा शब्दात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. काँग्रेसचे नवनिर्वाचित...
जळगाव वसतीगृहातील प्रकारावरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सभागृहात विरोधक आक्रमक होताना दिसले. भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांनी आक्रमक भाषेत गृहमंत्री अनिल देशमुख यांना लक्ष्य...
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबरी मशिदी संदर्भात केलेले विधान योग्य नव्हते. महाविकासआघाडी सरकारमधील मुस्लिम नेत्यांनी या वक्तव्याचा निषेध...
पूजा चव्हाण प्रकरणात नाव आल्यानंतर अनेक दिवसांचे मौन आणि हजारोंचा मोर्चा काढून देखील, अखेर शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांना वनमंत्री पदावरुन पायउतार व्हावं लागलं....
कोविड-१९ काळात महाराष्ट्रात कोविड केअर सेंटर मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, भाजपाने आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरु केले आहे. कोविड-१९ काळात महाराष्ट्रात...
केरळ भाजपचे प्रदेश अध्यक्ष के सुरेंद्रन् यांनी केरळ मधील १६ सदस्यीय राज्य निवडणूक समितीची घोषणा केली. नुकतेच भारतीय जनता पार्टीत शिरलेल्या मेट्रोमॅन इ श्रीधरन्...