अमेरिकेच्या सशस्त्र दलांनी व्हेनेझुएलामध्ये घुसखोरी करत राष्ट्राध्यक्ष मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना ताब्यात घेतल्यानंतर, व्हेनेझुएलाच्या सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी उपराष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिगेझ यांना हंगामी...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितले की हिंदुत्वामध्येच एकत्वाचा मूलतत्त्व आहे आणि तेच भारतातील सर्वांना एकत्र आणणारे सूत्र आहे....
काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांची आसाम काँग्रेस स्क्रिनिंग कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर भाजप नेते प्रदीप भंडारी यांनी गांधी कुटुंबावर टीका केली आहे....
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर व्हेनेझुएलामध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्हेनेझुएलामध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी एक सल्ला (अॅडव्हायजरी) जारी केली आहे. परराष्ट्र...
अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर आणि एका नाट्यमय व अभूतपूर्व कारवाईत व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक करण्यात आल्यानंतर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला...
नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या शब्दोत्सव २०२६ च्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रात हैदराबादमधून असदुद्दीन ओवैसी यांच्या विरोधात निवडणूक लढवलेल्या माधवी लता सहभागी झाल्या. त्यांनी विविध...
मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी आता सगळे पक्ष प्रचाराला लागले आहेत. विविध ठिकाणी पक्षांचे नेते प्रचार करत आहेत. अनेक उमेदवारांनी आपापली पक्षकार्यालये स्थापन करून त्यामाध्यमातून...
कर्नाटक सरकारच्या एका अभ्यासात राज्यातील १०२ विधानसभा मतदारसंघांमधील बहुसंख्य मतदारांना निवडणूक प्रक्रियेवर विश्वास असून ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) विश्वासार्ह असल्याचे आढळले होते. मात्र हा...
श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळमध्ये सरकार बदलण्यासाठी ज्या प्रकारे निदर्शने झाली तशीच निदर्शने भारतातही झाली पाहिजेत, असे वादग्रस्त वक्तव्य इंडियन नॅशनल लोक दल (आयएनएलडी) चे...
सध्या सुरु असलेल्या महापालिका निवडणूकीत भाजपाचे ८ महापालिकांमध्ये ४४ नगर सेवक बिनविरोध निवडून आले असून सर्वाधिक नगरसेवक कल्याण डोम्बिवली महापालिकेत बिनविरोध निवडून आले आहेत....