29.3 C
Mumbai
Thursday, November 5, 2026
घरराजकारण

राजकारण

भाजपसोबत कोणतेही मतभेद नाहीत, पक्षाध्यक्षांची निवड लवकरच

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) शनिवारी स्पष्ट केले की भाजपच्या नवीन अध्यक्षांच्या निवडीसंदर्भात संघ आणि पक्षामध्ये कोणताही मतभेद नाही. हा निर्णय पूर्णपणे भाजपवर अवलंबून आहे.भाजप...

उद्धव ठाकरेंनी केलेल्या ‘त्या’ दोन फोनबद्दल नारायण राणे काय म्हणाले?

दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दिशा हिचा मृत्यू अपघाताने झाला नसून बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. याचं प्रकरणी त्यांनी मुंबई...

‘राहुल गांधी, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे औरंगजेबला देशाचा प्रतिनिधी मानतात’

उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा बसवल्यानंतर भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप...

शशी थरूर यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत भाजपा नेते का म्हणाले, “एकाच दिशेने प्रवास”

भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत जय पांडा आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांचा एक सेल्फी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना...

गेल्या वर्षी अमेरिकेतून २९७ प्राचीन वस्तू भारतात आणल्या…

भारत सरकारने संसदेत माहिती दिली की, आतापर्यंत अमेरिका मधून ५८८ भारतीय प्राचीन वस्तू परत आणल्या गेल्या आहेत, ज्यापैकी २०२४ मध्ये २९७ वस्तू भारतात परत...

उरी, पुलवामा हल्ल्याचा बदला घेऊन पंतप्रधान मोदींनी भारताला इस्रायल, अमेरिकेच्या यादीत आणले

गृह मंत्रालयाच्या कामकाजावरील चर्चेदरम्यान राज्यसभेत बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीर मुद्द्यावर भाष्य केले. उरी आणि पुलवामा हल्ल्यांचा उल्लेख करताना अमित शहा म्हणाले की,...

सौरभ भारद्वाज ‘आप’च्या दिल्ली प्रदेशाध्यक्षपदी तर मनीष सिसोदिया यांना पंजाबची जबाबदारी

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप पक्षाला दारुण पराभव स्वीकारावा लागला. यासोबतच पक्षाचे अनेक बडे नेतेही पराभूत झाले. यानंतर पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आपले लक्ष...

उद्धव ठाकरेंशी संबंध राहिला नाही, तर राज ठाकरेंशी संबध राहिलाय!

उद्धव ठाकरेंशी संबध राहिला नाहीतर राज ठाकरेंशी संबध राहिला आहे. उद्धव ठाकरेंशी पुन्हा युती होणे शक्य नाही, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले...

‘दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात सेवादार, मग पंजाबात आता दडपशाही का?’

दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी पंजाब सरकार आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर तीव्र हल्लाबोल केला आहे. पंजाबमध्ये आंदोलन करणाऱ्या...

दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना अटक करून चौकशी करा

दिशा सालियन हिच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून यामुळे आमदार आदित्य ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. दिशाच्या वडिलांनी मुंबई उच्च...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा