27.8 C
Mumbai
Saturday, November 7, 2026
घरराजकारण

राजकारण

भाजपाने दिल्लीत ७० पैकी ६८ जागी दिले उमेदवार

दिल्ली विधानसभा निवडणुका जवळ आल्या असून दिल्लीत यंदा तीनही प्रमुख पक्ष आमनेसामने उभे ठाकले आहेत. भाजपा, आप आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत होणार आहे....

पक्ष उद्धव ठाकरे चालवतात की संजय राऊत?

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी नागपूरमधून महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीबाबत मोठी घोषणा करत स्वबळाचा नारा दिला. त्यामुळे महाविकास...

आता चारित्र्यवान कार्यकर्त्यांना संधी? बीडमध्ये राष्ट्रवादीत बदल

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले असून राजकीय घडामोडींवरही याचे परिणाम दिसून येत आहेत. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी...

केजारीवालांचा पाय आणखी खोलात; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी खटला चालवण्यास ईडीला परवानगी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढल्या आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने अरविंद केजरीवाल यांच्यावर आता रद्द करण्यात आलेल्या दिल्ली उत्पादन...

आरएसएस ही काँग्रेसपेक्षा खूप सहिष्णू !

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे टीकाकार असतानाही त्यांना एका कार्यक्रमासाठी संघातर्फे बोलावण्यात आले, यावरून प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी...

आतिशी यांनी तोडले आचारसंहितेचे नियम, एफआयआर दाखल

दिल्लीमध्ये निवडणुकीपूर्व तयारी जोरदार सुरू असतानाचं आता दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि ‘आप’च्या नेत्या आतिशी यांच्या अडचणींमध्ये आवाढ झाली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन...

दिल्लीत केजरीवाल-काँग्रेस यांच्यात जुंपली

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून फेब्रुवारी महिन्यात निवडणुका होणार आहेत. याचं पार्श्वभूमीवर प्रचारकामांना वेग आला आहे. दिल्लीत आप, भाजपा आणि काँग्रेस अशा तीन...

बाळासाहेबांच्या स्मारक समिती अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंच्या हकालपट्टीचा ठराव!

उद्धव ठाकरे यांनी मध्यंतरी पत्रकार परिषद घेत मुंबई, दादर येथे होत असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविषयीची माहिती दिली. या स्मारकाच्या समितीचे ते अध्यक्ष...

हे होणारच होतं…ठाकरे-काँग्रेस ही खुर्चीसाठीचीचं युती होती!

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. संजय राऊत म्हणाले की, मुंबईपासून नागपूरपर्यंत आम्ही...

काय होईल ते होईल, आम्ही सगळ्या पालिका निवडणुका स्वबळावर लढू!

लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला काहीसे यश मिळाले होते. मात्र, यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला बहुमतासह प्रचंड विजय मिळवून दिला. विरोधी पक्षासाठी लागणाऱ्या...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा