नवसाला पावणारा गणपती अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे. लाखो भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून येत असतात. सिने कलाकार, क्रिकेटपटू, राजकीय नेतेही मोठ्या संख्येने लालबागच्या...
मुंबईसह राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह असून घरगुती गणपतींसह सार्वजनिक गणपतीसाठीही भाविकांची लगबग सुरू आहे. गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध असलेलं लालबाग सध्या गजबजून गेलं आहे. भाविकांसह अनेक राजकीय...
तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सिरकार यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. ममता बॅनर्जी सरकारने ज्या पद्धतीने प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेला पाशवी बलात्कार आणि हत्या प्रकरण हाताळले...
हरियाणात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली सुरू असतानाचं आता कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी राजकारणात पाऊल ठेवले आहे. विनेश फोगाट आणि बजरंग...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रुनेई दौऱ्यानंतर बुधवारी दोन दिवसांच्या सिंगापूर दौऱ्यासाठी सिंगापूरमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी तेथील भारतीय समुदायाने त्यांचे मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात...
राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या...
काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खू यांनी या महिन्यात सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर याना पगार देणे शक्य होणार नाही, असे म्हटले होते. त्याप्रमाणे...
उत्तर प्रदेशच्या कन्नौजमधील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात समाजवादी पक्षाचा नेता नवाब सिंह यादव याला पोलिसांनी अटक केली होती. यानंतर आता या प्रकरणात महत्त्वाचे अपडेट...
आप म्हणजेच आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्लाह खान यांच्या घरावर सोमवारी सकळी ईडीने छापेमारी केली होती. यानंतर त्यांना ईडीने अटक केली आहे. ईडीने त्यांच्या...
काँग्रेस नेते शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात ‘शिवलिंगावरील विंचू’ असे भाष्य केले होते. या प्रकरणी मानहानीचा दावा करण्यात आला होता. तर, शशी...