गेले काही दिवस सुरू असलेली रिजिम चेंजची चर्चा आणि त्यावरून सुरू झालेली आंदोलने हे केवळ दिखाऊ नाही तर विरोधकांचे ते स्वप्न आहे. काँग्रेसचीही ती इच्छा आहे. काँग्रेसचे झारखंडमधील मंत्री इरफान अन्सारी यांनी थेट रिजिम चेंजची भाषा बोलून दाखवली. त्यावरून हे स्पष्ट झाले.
- Advertisement -