31.3 C
Mumbai
Sunday, November 8, 2026
घरराजकारण

राजकारण

काकांची पुंगी निघाली नागोबा डूलाया लागला

राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका लागणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. व्यंगचित्रांच्या माध्यमातूनही अनेकदा टीकास्त्र डागले जाते. अशातच...

मद्य धोरण घोटाळा प्रकरणात मनीष सिसोदियांना १७ महिन्यानंतर जामीन

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना मद्य धोरण प्रकरणात जामीन मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला असून तब्बल १७ महिने तुरुंगवास भोगल्यानंतर...

राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी ३ सप्टेंबरला होणार मतदान

राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यसभा खासदार छत्रपती उदययनराजे भोसले यांचा कार्यकाळ दिनांक ५ एप्रिल २०२६ आणि...

बांगलादेशातील अंतरिम सरकारचे नेतृत्व करणारे मोहम्मद युनूस कोण आहेत?

भारताचा शेजारी देश आलेल्या बांगलादेशमध्ये मोठा राजकीय फेरबदल झाला असून तिथे आता अंतरिम सरकार स्थापन होणार आहे. या अंतरिम सरकारची सूत्र नोबेल पारितोषिक विजेते...

अगदी कमी वेळेत हसिना यांनी केली भारतातील आश्रयाबद्दल विनंती

बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या आंदोलनानंतर पंतप्रधान शेख हसिना यांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्या भारतात दाखल झाल्या. त्या सगळ्या घडामोडींवर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर...

“शेख हसीना कदाचित बांगलादेशच्या राजकारणात परतणार नाहीत”

बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून अराजकता माजली असून हिंसाचार वाढला आहे.अशातच सोमवार, ५ ऑगस्ट रोजी सकाळी शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. एवढेच नव्हे तर...

‘विरोधकांना हवे ते म्हणू द्या, २०२९ मध्ये पुन्हा एनडीएचेच सरकार येणार’

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज (४ जुलै) चंदीगड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी चंदीगडमध्ये स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत बांधलेल्या २४×७ पाणीपुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन केले. तसेच...

उद्धव ठाकरेंचा आरडाओरडा!

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या मेळाव्यात आरडाओरडा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर...

विद्या चव्हाणांना चित्रा वाघ भिडल्या

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी मंगळवार, ३० जुलै रोजी पत्रकार परिषद घेऊन भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर आरोप केले....

नवाब मालिकांना उच्च न्यायालय निकाल देईपर्यंत वैद्यकीय जामीन मंजूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जामिनावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयातील नवाब मलिकांच्या जामीनावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्यांना वैद्यकीय जामीन...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा