31.3 C
Mumbai
Sunday, November 8, 2026
घरराजकारण

राजकारण

प्रत्येक राज्याचे नाव अर्थसंकल्पात घेणे शक्य नसते हे काँग्रेसला कळत नाही?

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवार, २३ जुलै रोजी अर्थसंकल्प सादर केला. यावरून विरोधकांनी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात काही राज्यांच्याबाबतीत भेदभाव केल्याचा आरोप करत लोकसभेत...

मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित; सरकारला दिली मुदतवाढ

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपोषण करण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्यांनी पुन्हा एकदा उपोषण स्थगित करून सरकारला...

आमदार अतुल भातखळकर भाजपाच्या माध्यम विभागाचे केंद्रीय समन्वयक

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांची केंद्रीय समन्वयक माध्यम विभाग या पदावर संघटनात्मक नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे...

‘नवरत्न’ अर्थसंकल्पात युवा भारताचे प्रतिबिंब

कर रचनेत मोठे बदल करून सर्वसामान्यांना दिलासा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी देशवासियांचा विश्वास सार्थ ठरविला. केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला हा...

“उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद अली जिन्ना”

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे...

देशातील परीक्षा प्रणालीवर बोट ठेवणाऱ्या राहुल गांधींना शिक्षण मंत्र्यांनी सुनावले

देशात सोमवार, २२ जुलै पासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून गदारोळ झालेला पाहायला मिळाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी...

“ओबीसी आरक्षणावर शरद पवार, उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प बसलेत”

राज्याच्या राजकारणात सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हे मुद्दे चांगलेच गाजत आहेत. अशातच लवकरच आता राज्यात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत त्यामुळे या प्रश्नावर...

अडीच तास पंतप्रधानांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवार, २२ जुलै रोजी पत्रकारांना संबोधित करताना सर्व संसद सदस्यांना पक्षीय राजकारणाला बाजूला सारत एकत्र येऊन देशाच्या भविष्यासाठी काम करण्याचे...

“यंदाचा अर्थसंकल्प २०४७ सालच्या विकसित भारताचा पाया रचणारा असेल”

सोमवार, २२ जुलै रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पाविषयी भाष्य करत असतानाचं विरोधकांना संसदेत होणाऱ्या गदारोळावरून सुनावले आहे. संसदेचे हे...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांची निवडणुकीतून माघार

अमेरिकेत लवकरच निवडणुका लागणार असून निवडणुकीच्या तोंडावर आता देशात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी मोठी...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा