29.5 C
Mumbai
Sunday, November 8, 2026
घरराजकारण

राजकारण

जरांगे म्हणतायत, मुस्लिमांना आरक्षण द्या, नाहीतर बघून घेतो!

मराठा आरक्षणासाठी आंदोलने करणारे मनोज जरांगे यांनी आता मुस्लिमांच्या आरक्षणाची मागणी केली आहे. ते कसं दिल जात नाही तेच पाहतो असा इशाराही त्यांनी दिला...

केजरीवालांचा मुक्काम तिहारमध्येचं; दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाकडून दणका मिळाला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवार, २१ जून रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण प्रकरणात जामीन...

सातवेळा खासदार राहिलेले भर्तृहरी महताब लोकसभेचे नवे हंगामी अध्यक्ष

लोकसभेचे सातवेळा खासदार राहिलेले भर्तृहरी महताब यांची गुरुवारी लोकसभेच्या सभागृहाचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ही घोषणा...

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना जामीन

दिल्ली मद्यघोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या राऊज ऍव्हेन्यू न्यायालयाने गुरुवारी जामीन दिला. केजरीवाल यांचे वकील विवेक जैन यांनी जामीन...

उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे मराठा आरक्षणाचे मारेकरी!

मराठा आरक्षण आणि ओबीसीच्या आरक्षणाचा वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेऊन सरकारशी चर्चा करण्यास सहमती...

केजारीवालांच्या न्यायालयीन कोठडीत ३ जुलै पर्यंत वाढ

दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने बुधवार,...

वावड्यांचा बाजार उठला; फडणवीस महाराष्ट्रातचं

मंगळवारी भाजपच्या मुख्यालयात महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बैठक घेण्यात आली. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या...

राज्यात विधानपरिषद निवडणुकीचा बिगुल!

राज्यातील विधानपरिषदेच्या ११ जागांसाठीच्या निवडणूकीची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून विधानपरिषदेच्या ११ जागांसाठीच्या निवडणुकीकडे लक्ष होते. अखेर ही प्रतीक्षा संपली...

मोबाईलमुळे ईव्हीएम हॅक होते हे सिध्द करून दाखवा

मुंबईतील उत्तर पश्चिम मतदार संघातील निकालावरून आरोप प्रत्यारोप होत असून शिवसेना खासदार रवींद्र वायकर हे दगाबाजी करून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी नैतिकतेच्या आधारे...

राहुल गांधींकडून रायबरेलीची निवड; प्रियांका वायनाडमधून निवडणूक लढवणार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड लोकसभा जागा सोडण्याचा निर्णय घेतला असून रायबरेलीचा त्यांचा कौटुंबिक बालेकिल्ला ते कायम ठेवणार आहेत, असे पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा