28.9 C
Mumbai
Monday, November 9, 2026
घरराजकारण

राजकारण

माझे निर्णय घाबरवण्यासाठी नाहीत; तर आमचे लक्ष विकसित भारतावर!

लोकसभा निवडणुकीत भाजप सत्तेवर आल्यास राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न करेल, अशी भीती विरोधक पसरवत आहेत.पंतप्रधान मोदी म्हणाले, “जेव्हा मी म्हणतो की माझ्याकडे मोठ्या योजना आहेत,...

‘सनातन’विरोधात विष पसरवणाऱ्या लोकांसोबत काँग्रेस का बसलीय!

'सनातन'विरोधात विष पसरवणाऱ्या लोकांसोबत काँग्रेस का बसली आहे.काँग्रेसची कोणती मजबुरी आहे.ही काँग्रेसची कोणती विचारधारा आहे, काँग्रेसच्या मानसिकतेतील ही विकृती, हा चिंतेचा विषय असल्याचे सांगत...

उबाठा गटाच्या माजी नगरसेविका अश्विनी मते यांचा भाजपमध्ये प्रवेश!

उबाठा गटाच्या माजी नगरसेविका अश्विनी मते यांनी सोमवारी(१५ एप्रिल) आपल्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.मुंबई भाजपा अध्यक्ष आ.आशिष शेलार, प्रदेश भाजपाचे...

काँग्रेस देशभरात ३००हून कमी जागा लढवणार

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या सर्वांत कमी जागांवर लढत देणार आहे. ‘इंडिया’सोबतच्या निवडणूकपूर्व वाटाघाटीमुळे आघाडीतील सर्वांत मोठा पक्ष असणाऱ्या काँग्रेसवर ही वेळ आली...

“पत्राचाळीचे आरोपीही पंतप्रधान मोदींना पत्र लिहायला लागले आहेत”

ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करत श्रीकांत शिंदे फाऊंडेशनवरही टीका केली. यात कोट्यवधींची उलाढाल होत असल्याचे ते म्हणाले. तसेच...

जळगावात शिंदे गट ४०० पार…ठाकरे गटाला धक्का!

लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.जळगाव जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांसह ४०० कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.रविवारी (१४ एप्रिल) रात्री मुख्यमंत्री...

‘मासे, डुक्कर किंवा हत्तीही खा, परंतु त्याचे प्रदर्शन का करता?’

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बिहारमधील जमुई आणि बांका जिल्ह्यात निवडणूक प्रचारसभांना संबोधित करताना विरोधी गटावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे...

काँग्रेसचे विशाल पाटील मविआ उमेदवाराविरोधात उभे राहणार!

सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून महाविकास आघाडीत अजूनही तेढ असल्याचं पाहायला मिळत आहे.महाविकास आघाडीच्या वतीने सांगलीच्या जागेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा...

निवडणुकीनंतर आसाममध्ये बहुविवाहावर बंदी; समान नागरिक कायदाही लागू होणार

लोकसभा निवडणुकीनंतर आसाममध्ये केवळ बहुविवाहावर बंदी येणार नाही तर समान नागरी कायदाही लागू होईल, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी स्पष्ट केले आहे....

महायुतीच्या संकल्प मेळाव्यास कांदिवली पूर्वमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या प्रचारार्थ कांदिवली पूर्वमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता संकल्प मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला....

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा