28.1 C
Mumbai
Tuesday, November 10, 2026
घरराजकारण

राजकारण

पंतप्रधानांची दक्षिण मोहीम; भाजपला ३० जागा मिळण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने दक्षिण भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. ते पुन्हा एकदा नऊ दिवसांच्या दौऱ्याला निघाले आहेत. या दौऱ्यात ते पूर्व...

हा कसला राजा हा तर भिकारी!

द्रमुक पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपने उद्धव ठाकरेंना चांगलेच सुनावले आहे.भारत कधीच एक राष्ट्र नव्हतं. एका...

ममता बॅनर्जींना संदेशखालीतील घटनेचा काहीही फरक पडत नाही!

नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असून पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथील महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणावरून नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या ममता सरकारला खडेबोल सुनावले आहेत....

ओडिशात भाजप-बिजू जनता दलाची आघाडी?

मंगळवारी ओडिशा दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. मात्र नवीन पटनायक यांच्या सरकारबाबत त्यांनी अवाक्षरही काढले नाही. त्यामुळे आगामी...

“५० वर्षे पवारांचे ओझे महाराष्ट्र वाहतो आहे”

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी जळगावमध्ये युवा संवाद कार्यक्रमात तरुणांशी संवाद साधला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अमित शाह यांचा हा...

युपीमध्ये काँग्रेसला धक्का, वाराणसीचे माजी खासदार राजेश मिश्रा भाजपात!

लोकसभा निवणुकीपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.वाराणसीचे माजी काँग्रेस खासदार राजेश मिश्रा यांनी काँग्रेसला बाजूला सारत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.भाजपनेते रविशंकर प्रसाद...

आम्ही रामाचे शत्रू आहोत… द्रमुकचे ए. राजांनी गरळ ओकली

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पूत्र आणि राज्याचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माबाबतच्या वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालयाने उदयनिधी यांना फटकारलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने...

पंतप्रधान मोदींच्या मशालीने मुस्लिमांमध्ये पसरलेला अंधार दूर करेन!

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दोन दिवसांपूर्वी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.या यादीत डॉ.अब्दुल सलाम यांचे देखील नाव आहे.विशेष म्हणजे भाजपच्या यादीत हे एकमेव मुस्लिम...

स्वतःच्या जुळ्या मुलांना पाहण्याआधी पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी धाव

तमिळनाडूमधील एका भाजप कार्यकर्त्याच्या पत्नीने सोमवारी दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र स्वतःच्या जुळ्या मुलांचे चेहरे पाहण्याआधी हा कार्यकर्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी...

डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवू शकणार

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निवडणुकीपूर्वी मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक डोनाल्ड ट्रम्प लढवू शकणार आहेत....

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा