30.6 C
Mumbai
Tuesday, November 10, 2026
घरराजकारण

राजकारण

राममंदिर सोहळ्याचे निमंत्रण नाकारल्यामुळे काँग्रेसच्या मोधवाडियांचा पक्षाला ‘राम राम’

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला जोरदार दणका बसला आहे. कॉंग्रेसला अनेक राज्यांमध्ये गळती लागलेली असताना गुजरात काँग्रेसचे नेते अर्जुन मोधवाडिया यांनीही राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे...

तापस रॉय यांचा टीएमसी आमदारकीचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची शक्यता!

लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तापस रॉय यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.पक्षाच्या...

भाजपाचे नेते म्हणतात आम्ही ‘मोदी का परिवार’

लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना राजकीय वर्तुळात हालचाली वाढत आहेत. अशातच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सोशल मीडियावर प्रोफाईल बायो बदलला आहे. एक्स प्रोफाईलवर भाजपाच्या...

केजरीवाल सरकारचा ‘फुकट’चा अर्थसंकल्प, १८ वर्षांवरील सर्व महिलांना दरमहा १००० रु.

राजधानी दिल्लीमध्ये १८ वर्षांवरील सर्व महिलांना प्रती महिना एक हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्री अतिशी यांनी आज सुमारे ७६ हजार कोटी...

भाजपाने चंदीगड उपमहापौरपदाची निवडणूक जिंकली

दिल्लीमधील चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत मोठा गोंधळ झाला होता. यानंतर आम आदमी पक्षाचा उमेदवार महापौरपदी निवडून आला. यानंतर आता भाजपने उपमहापौरपदाची निवडणूक जिंकली आहे. ही...

मतदानासाठी लाच घेणाऱ्या खासदार, आमदारांवर कारवाई होणार

सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय घेत नोटांच्या बदल्यात मतदान यासंबंधीचा २६ वर्षांपूर्वीचा निर्णय बदलला आहे. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिलेला निर्णय सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाने बदलला आहे....

‘समाजवादी पक्ष आता समाप्तवादी पक्ष झाला आहे’

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर टीका केली होती. या यादीवरून स्पष्टच समजून येते आहे...

केजरीवाल बॅकफूटवर; आठव्या समन्सनंतर ईडीसोबत सहकार्य करण्याची तयारी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने तब्बल आठ वेळा समन्स बजावूनही ते चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. अशातच अरविंद केजरीवाल यांनी पहिल्यांदाच आता ईडीसोबत सहकार्य...

निवडणुकीत दारुण पराभव दिसू लागल्याने ठाकरेंचं ईव्हीएमवर बोट!

भाजप ईव्हीएम घोटाळा करून जिंकला तर देशात मोठा असंतोष होईल, असे वक्तव्य शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.उद्धव ठाकरे यांच्या विधानाचा...

गौतम गंभीरनंतर खासदार डॉ.हर्षवर्धन यांचा राजकारणाला रामराम!

पूर्व केंद्रीय मंत्री आणि दिल्लीतील चांदणी चौकातील विद्यमान खासदार डॉ.हर्षवर्धन यांनी राजकारणाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यांनी आपल्या निर्णयाची माहिती सोशल मीडिया ट्विटरवर दिली.मीडिया...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा