30.6 C
Mumbai
Tuesday, November 10, 2026
घरराजकारण

राजकारण

कदाचित माझे शब्द मोदीजींना आवडले नसावेत!

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत अनेक विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत.भोपाळच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा देखील या यादीत समावेश आहे.यावेळी...

बहुमतानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शाहबाज शरीफ

भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वी सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या होत्या. मात्र, कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे एकाही पक्षाला बहुमत सिद्ध करता आले...

पदाधिकाऱ्यांना आघाडीच्या बैठकांना जाण्यास आंबेडकरांकडून मनाई; राऊतांकडून सावरासावर

लवकरच लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असताना अद्याप महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महाविकास आघाडीच्या ठाकरे गट, शरद पवार गट, काँग्रेस...

तिकीट कापल्यावर भाजपाचे बिधुरी म्हणाले, ‘पाहुण्यां’चा आदर केला पाहिजे!

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने काल १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.यामध्ये अनेक विद्यमान खासदारांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.दिल्लीत मनोज तिवारी यांना वगळून...

जरांगे पुन्हा फडणवीसांवर घसरले!

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या संवाद दौऱ्याला सुरुवात झाली असून सध्या ते बीड जिल्ह्यातील वानगावमध्ये आहेत. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

हैदराबाद : ओवेसींविरोधात भाजप उमेदवार माधवी लता यांनी शड्डू ठोकला!

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसायला सुरुवात केली आहे.कालच भाजपने आपल्या एकूण १९५ उमेदवारांची नावे जाहीर केली होती. भाजपने १६ राज्ये आणि दोन...

हिमाचल प्रदेशमधील कोंडी कायम!

हिमाचल प्रदेशमधील राजकीय कोंडी अद्याप सुटलेली नाही. राज्यातील कॅबिनेट बैठकीला विक्रमादित्य सिंग आणि हर्षवर्धन चौहान हे मंत्री अनुपस्थित राहिले तर, अन्य दोन मंत्र्यांनी बैठक...

भाजपची केरळवर नजर; मंत्र्यांसह उतरवले प्रसिद्ध चेहरे!

भाजपने शनिवारी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात उत्तर प्रदेश, दिल्लीसह अनेक राज्यांच्या जागांचा समावेश आहे. भाजपच्या पहिल्या यादीत केरळच्या...

नितीश कुमार म्हणाले, आता एनडीए सोडून इकडे-तिकडे जाणार नाही!

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी औरंगाबादच्या जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले की, आता एनडीए सोडून इकडे तिकडे जाणार नाही.मंचावरून भाषण...

ठाकरे गटाचे नेते अनिल देसाईंना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे समन्स!

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स बजावण्यात आले आहेत.ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या पक्षनिधीमधून ५० कोटी काढण्यात आल्याचा...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा