36 C
Mumbai
Tuesday, November 10, 2026
घरराजकारण

राजकारण

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लांबणीवर!

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे प्रलंबित असून या प्रकरणाचा निकाल ३१ जानेवारीपर्यंत देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.परंतु, आता...

फारूख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सला खिंडार!

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्स पक्षाला खिंडार पडले आहे. जम्मू काश्मीरच्या कठुआ जिल्ह्याचे नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष यांच्यासह अनेक महत्त्वाच्या...

नितीश कुमार यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा, भाजपसोबत युती!

बिहारमध्ये सुरु असलेल्या दोन तीन दिवसांच्या राजकीय नाट्याचा अखेर शेवट झाला आहे.जनता दलचे (संयुक्त) प्रमुख नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.नितीश कुमार...

काँग्रेस म्हणजे निवडणुका जवळ आल्या की, मत मागणारा पक्ष

एकीकडे इंडी आघाडीतील दरी दिवसेंदिवस रुंदावत चाललेली असताना तामिळनाडूतील डीएमके पक्षाच्या मंत्र्याने काँग्रेसबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ही दरी आणखी वाढणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता...

सरकारच्या निर्णयामुळे मराठा समाजाचा प्रश्न सुटणार

मनोज जरांगे यांची मराठा आरक्षणाबाबतची मागणी सरकारने मान्य केली आहे. मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार कुणबी नोंदी आढळलेल्या नागरिकांच्या सगेसोयऱ्यांना प्रतिज्ञापत्राच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र आता...

परदेशी म्हटल्याबद्दल अधीर रंजन यांच्याकडून तृणमूलच्या डेरेक ओब्रायन यांची माफी

तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांचा उल्लेख परदेशी असा केल्याबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी शुक्रवारी त्यांची माफी मागितली....

महायुती सरकारने आरक्षणाबाबात दिलेला शब्द पूर्ण केला

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन अखेर मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी ज्यूस पिऊन त्यांचे...

‘इतिहासात काय नाव लिहून जाणार, नितीश कुमार?’

बिहारचे राजकारण सध्या नीतीशकुमार यांच्या भोवती फिरते आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नीतीशकुमार एनडीएसोबत सरकार बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. ते २८ जानेवारी रोजी नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची...

बंगालमधील राहुल गांधी यांच्या यात्रेला परवानगी नाही

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारतजोडो न्याय यात्रे’ला पश्चिम बंगालमध्ये परवानगी मिळत नसल्याचा आरोप पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी शुक्रवारी केला....

सरकारकडून जीआर मिळताच जरांगेंकडून आंदोलन मागे

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत होता. अखेर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा