32 C
Mumbai
Tuesday, November 10, 2026
घरराजकारण

राजकारण

पक्षविरोधी वक्तव्य भोवले, हाजरा यांची भाजपा सचिवपदावरून हकालपट्टी!

भाजप नेते अनुपम हाजरा यांची राष्ट्रीय मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी एका पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. या...

मराठी माणसाच्या घरांचे कट-कमिशन खाऊन डॉक्टरेट मिळत नाही!

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकतीच जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टेरेट पदवी देण्यात आली. यानंतर ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकानाथ शिंदे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस...

राज ठाकरेंना निमंत्रण, उद्धव ठाकरे यादीत नाहीत!

अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी पार पडणार आहे.तशी जोरदार तयारी अयोध्येत सुरु आहे.देशभरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.या सोहळ्यासाठी व्हीव्हीआयपी, व्हीआयपी,...

सपा नेते स्वामी प्रसाद मौर्यनी हिंदू धर्माविषयी ओकली पुन्हा गरळ

समाजवादी पक्षाचे (सपा) नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी हिंदू धर्माविषयी आक्षेपार्ह टिपण्णी केली आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पक्षातील नेत्यांना वादग्रस्त वक्तव्य...

खासदार जलील म्हणतात, राज्यात काँग्रेसपेक्षा एमआयएम मोठा पक्ष

एमआयएम पक्षाचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा महाविकास आघाडीसोबत युती करण्याची तयारी दाखवली आहे. तसेच त्यांनी काँग्रेस पक्षाला...

हिजाब बंदी उठवायची की नाही; काँग्रेस सरकार गडबडले

दोन दिवसांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर घातलेली बंदी मागे घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांच्या या निर्णयावर भाजपाकडून जोरदार टीका करण्यात आली...

तृणमलच्या खासदाराला पुन्हा आली हुक्की; उपराष्ट्रपतींची हजारदा नक्कल करणार

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांची मिमिक्री केल्यामुळे वाद झाला असतानाच, रविवारी त्यांनी पुन्हा त्यांची नक्कल केली. तसेच, हा एक...

पराभवानंतर प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात फिरकल्याच नाहीत

काँग्रेसने नुकतेच पक्षामध्ये मोठे फेरबदल करून प्रियंका गांधी वड्रा यांना उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाच्या जबाबदारीतून मुक्त केले आहे. त्यांच्या जागी पक्षाने राज्यसभेचे माजी खासदार अविनाश...

बारामतीतील प्रकल्पासाठी २५ कोटी देणाऱ्या अदानींचे पवारांकडून कौतुक

उद्धव ठाकरे यांनी १६ डिसेंबरला गौतम अदानी यांच्याविरोधात धारावी ते बीकेसी असा मोर्चा काढला असला तरी त्यांच्यासोबत असलेले आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार...

प्रियांका वड्रा, सचिन पायलट यांना बदलले!

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेते सचिन पायलट यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली असून त्यांना छत्तीसगडची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, उत्तर प्रदेशचे पक्षाचे सरचिटणीस...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा