32 C
Mumbai
Tuesday, November 10, 2026
घरराजकारण

राजकारण

भिवंडी आमचीच, काँग्रेसने राष्ट्रवादीला बजावले!

भिवंडी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) उमेदवार निवडणूक लढेल अशी चर्चा असताना काँग्रेसने त्या चर्चेवर नाराजी व्यक्त करत या मतदारसंघावर काँग्रेसचाच हक्क...

महाराष्ट्र महिलांसाठी पूर्ण सुरक्षित!

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनात महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर सविस्तर स्पष्टीकरण दिले आणि महाराष्ट्र महिलांसाठी सर्वाधिक सुरक्षित असून महाराष्ट्र...

एकनाथ शिंदेंची अधिवेशनात तुफान फटकेबाजी; विरोधक क्लीन बोल्ड

विधिमंडळ अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसह विरोधकांवर जोरदार शाब्दिक हल्ला करत समाचार घेतला. यंदाचे हिवाळी अधिवेशन शेतकरी...

लोकसभेच्या आणखी दोन खासदारांचे निलंबन; निलंबित खासदारांची संख्या १४३

दिल्लीत सुरू असलेलं संसदेचं हिवाळी अधिवेशन यंदा खासदारांच्या निलंबनाच्या कारवाईमुळे चांगलेच चर्चेत आले आहे. गेल्या चार दिवसात लोकसभा आणि राज्यसभेच्या एकूण १४१ खासदारांना निलंबित...

सर्वज्ञानी सुषमा अंधारेंनी ‘त्या’ प्रकरणी दिलगिरीचे पत्र द्यावे, अन्यथा…

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या आमदार रवींद्र धंगेकरांना सभागृहात बोलू देत नाहीत अशा आशयाचा व्हिडीओ ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रसिद्ध केला...

उपराष्ट्रपतींची नक्कल करणं तृणमूल काँग्रेस खासदाराच्या अंगलट

राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल करणं हे तृणमूल काँग्रेस खासदाराच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. उपराष्ट्रपतींची नक्कल प्रकरण खासदार कल्याण बॅनर्जी यांना...

‘राहुल गांधी यांना बाहेर काढण्याचे चक्रव्यूह’

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’गटाचे २०२४च्या लोकसभा...

डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतिपदासाठी अपात्र

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीसाठी पुन्हा एकदा निवडणूक प्रचारात गुंतलेले अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. कोलोराडो प्रांताच्या मुख्य न्यायालयाने अमेरिकेतील संसद...

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन

राज्याची उपराजधानी नागपुरात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून मराठा आरक्षणाचा मुद्दा या अधिवेशनात गाजत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधीमंडळात...

लोकसभा अध्यक्षांकडून ४९ खासदारांचे निलंबन

लोकसभेच्या खासदारांच्या निलंबनाचे सत्र अद्याप सुरू असून सोमवारी अनेक खासदारांचे निलंबन करण्यात आले होते. यावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्यात आले होते. अशातच मंगळवार, १९ डिसेंबर...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा