भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सोमवारी दुसरी द्विपक्षीय मंत्रिस्तरीय चर्चा झाली. दोन्ही देशांमध्ये माहितीचे आदानप्रदान आणि समुद्री क्षेत्रात जागरूकतेमध्ये सहकार्य आणखी वाढवण्यावर जोर देण्यात आला. ऑस्ट्रेलियाने...
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभेत महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांचा जबाब मंगळवार, २१ नोव्हेंबर रोजी नोंदविण्यात आला. तसेच...
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने म्हणजेच सीबीआय चांगलाच दणका दिला आहे. अनिल देशमुख यांची मुलगी पूजा आणि सून राहत देशमुख...
आपल्या विचित्र प्रतिक्रियांमधून सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात राहणारे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी नव्याने चिखलफेक केली. त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक परदेशातील फोटो...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरू असताना पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. त्यानंतर हे आंदोलन हिंसक बनले होते आणि विरोधकांनी सरकारवर निशाणा...
उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी घातली आहे. या उत्पादनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची बेकायदा कमाई केली जात आहे. या पैशांतून भारतविरोधी...
सोशल मीडिया कंपन्यांनी डीपफेक व्हिडीओ हटवण्याबाबत पावले न उचलल्यास या कंपन्यांना माहिती व प्रसारण उद्योग अधिनियमांतर्गत ज्या सवलती केंद्र सरकारकडून मिळत आहेत, त्या बंद...
‘हैदराबाद येथील प्रचारसभेदरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ४० वर्षांपूर्वी मरण पावलेल्या माझ्या वडिलांबद्दल अपशब्द वापरले,’ असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केला....
भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंसह प्रशिक्षकांचे सराव सामन्याचे टीशर्ट भगव्या रंगाचे करण्यात आल्याबद्दल प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यामागे राजकीय हेतू असल्याचा दावा केला...
ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आदित्य ठाकरे यांच्यावर मुंबईतील एन एम जोशी पोलीस ठाण्यात शुक्रवार, १७ नोव्हेंबर...