आमदार अपात्रता दिरंगाई प्रकरणी सोमवार, ३० ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सादर केलेले वेळापत्रक फेटाळलं...
काँग्रेस नेते राहुल गांधी हे आपल्या विचित्र विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या अशा विधानांचे असंख्य व्हीडिओ व्हायरल होत असतात. आता आणखी एक नवा व्हीडिओ...
हमास या दहशतवादी संघटनेचा नेता खालिद मशाल याचे एक भाषण केरळमध्ये एका पॅलेस्टाइन समर्थकांच्या रॅलीत ऐकविण्यात आले. त्यानंतर केरळच्या कोचीत स्फोट झाल्याची चर्चा आता...
इस्रायलने गाझा पट्टीमध्ये जमीन, हवा आणि समुद्रमार्गाने हल्ल्यांची तीव्रता वाढवून हमासविरोधातील लढाईच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी शनिवारी रात्री जाहीर...
१६ आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सध्या विधानसभा अध्यक्षांपुढे सुरू आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आमदार अपात्र ठरणार का, याविषयी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यावर...
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मी पुन्हा येईन’ अशा आशयाचा व्हिडीओ भाजपाकडून शेअर करण्यात आला होता. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. विरोधकांकडून यावर...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच शिर्डी दौरा केला. यावेळी दौऱ्यावर असताना शेतकरी मेळाव्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. शरद...
कतारच्या न्यायालयाने भारतीय नौदलाच्या आठ नागरिकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी सर्व कायदेशीर पर्याय चाचपडून पाहिले जात असल्याचे भारताच्या परराष्ट्र...
मुंबई पोलिसांनी ड्रग्स माफिया ललित पाटील याला अटक केल्यानंतर धक्कादायक खुलासे होत आहेत. आता या प्रकरणी ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणात नाशिकमध्ये...
राजकारणातून निवृत्तीची घोषणा करून अवघ्या २४ तासात आपल्या निर्णय मागे घेणारे निलेश राणेंनी आज माध्यमांशी संवाद साधला.'मी टायगर नाही, मी राणे आहे', असं म्हणत...