28.2 C
Mumbai
Saturday, October 31, 2026
घरराजकारण

राजकारण

ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर चिखल-बूटफेक?

पश्चिम बंगालच्या कांचरापाडा येथे माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या ताफ्याला भाजप कार्यकर्त्यांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी...

‘जेन झी’ची काही लोकांनी दिशाभूल केली!

माजी केंद्रीय शिक्षणमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी  सांगितले की, नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर झालेल्या आंदोलनादरम्यान काही लोकांनी जेन झी अर्थात तरुण...

“गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा रस्त्यांवरील खड्ड्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी”

पुणे शहरातील रस्त्यांच्या स्थितीबाबत सकारात्मक चित्र समोर आले असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा रस्त्यांवरील खड्ड्यांची संख्या कमी असल्याचा दावा पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी...

महिला विधेयकावरून राहुल गांधी-रिजिजू भिडले

काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्यात शनिवारी महिला आरक्षण विधेयकावरून जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. केंद्र सरकारकडून महिला आरक्षण विधेयकाला प्रस्तावित...

राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’पेक्षा जंतर-मंतरवरील आंदोलनाचा प्रभाव

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी पक्षाच्या तरुणांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या विद्यार्थी संवाद मोहिमेत मांडण्यात...

अण्णा हजारे वृद्ध आहेत, आता त्यांच्यासारख्यांनी निवृत्ती घ्यावी…दिपकेचा जुना व्हीडिओ

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके याचा जंतर मंतरच्या आंदोलनादरम्यानचा एक व्हीडिओ व्हायरल होतो आहे. त्यात...

गोहत्या न करणारा खरा मुस्लिम…रामपूर पोलिस अधीक्षकांच्या वक्तव्याची चर्चा

रामपूरचे पोलीस अधीक्षक अनिल कुमार सिंह सिसोदिया यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. त्यांनी म्हटले होते की, “खरा मुस्लिम गोहत्या किंवा दुसऱ्या समाजाच्या...

नाक खुपसू नका! ‘एफसीआरए’ भारताचा अंतर्गत विषय!!

भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (MEA) गुरुवारी परकीय योगदान (नियमन) दुरुस्ती विधेयक, 2026  संदर्भात अमेरिकेचे रिपब्लिकन खासदार रायली मूर यांनी केलेली टीका फेटाळून लावली. कायदे...

तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजयला मोठा दिलासा

तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते विजय यांच्या वैवाहिक आयुष्यात सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. विजय यांच्या पत्नी संगीता यांनी चेंगलपट्टू येथील कौटुंबिक न्यायालयात...

झारखंड आंदोलनात गेलेल्या नेहा बोराला मंचावरून उतरवले, शाई फेकली

झारखंडमधील सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान शुक्रवारी (७ ऑगस्ट) नाट्यमय घडामोडी घडल्या. रांचीतील जयपाल सिंह मुंडा स्टेडियममध्ये आंदोलन करणाऱ्या सरकारी नोकरीच्या इच्छुक उमेदवारांना संबोधित करत...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा