घटस्थापनेनंतर राज्य मंत्री मंडळाचा आणखी एक विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदाच्या मंत्री मंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आणखी आमदारांना संधी...
तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचा प्रयोग करून वाहवा मिळविणाऱ्या आणि त्यासाठी मुख्यमंत्रीपदाची माळ उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात घालणाऱ्या शरद पवारांची वाटचाल आता उद्धव ठाकरे यांच्याच...
इस्रायल आणि हमास यांच्यातील अभूतपूर्व लष्करी कारवाईत जवळपास ५०० लोक मारले गेले आहेत. इस्रायलमधील हमासच्या हल्ल्यात ३००हून अधिक जणांचा जीव गेला असून गाझामध्ये इस्रायल...
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची एनडीए आणि विरोधी पक्षांची इंडिया आघाडी जय्यत तयारीला लागली आहे. त्यामुळे जनमत कोणत्या आघाडीच्या बाजूने आहे, यासाठी नुकतेच...
नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात तीन दिवसांपूर्वी २४ तासात २४ मृत्यू झाले होते. त्यानंतर देशभरात संतापाची लाट निर्माण झाली होती. नांदेडच्या घटनेप्रकरणी...
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी शुक्रवार, ६ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेत राज्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करत सरकारवर टीका केली. करोनाच्या काळात...
सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे १६ आमदार पात्र की अपात्र या प्रकरणाची सुनावणी महिनाभर पुढे ढकलण्यात...
संजय सिंह हे केंद्रीय तपास यंत्रणांनी गेल्या १७ महिन्यांत अटक केलेले आपचे तिसरे नेते आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात मनी लाँड्रिंगप्रकरणी दिल्लीचे माजी मंत्री...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांचे लोकसभेतून निलंबन करण्यात आले आहे. फैजल आणि अन्य तिघांवर हत्येच्या...
महाराष्ट्रात २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आयडिया ही शरद पवरांचीच होती, असा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना केला. २०१९...