30 C
Mumbai
Wednesday, November 11, 2026
घरराजकारण

राजकारण

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आनंदाच्या शिध्यासह सहा मोठे निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. मंगळवार, ३ ऑक्टोबर रोजी मुंबईत पार पडलेल्या बैठकीत एकूण सहा...

२०२४च्या लोकसभा निवडणुकीत ओबीसीचा मुद्दा केंद्रस्थानी

बिहारमधील जातनिहाय जनगणनेचा अहवाल जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असतानाच केंद्रीय राजकारणातही मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांनी...

मोदी कडाडले; विरोधकांकडून जातीपातीच्या आधारावर समाजाची विभागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी काँग्रेसचे नाव न घेता विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. ‘विरोधी पक्षांनी गरिबांच्या भावनांशी खेळ करून सहा दशकांपासून देशाची जातीपातीच्या...

फडणवीस म्हणाले, राज्यात भाजपाच बॉस!

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या तयारीला सगळे पक्ष लागले असले तरी त्यात भारतीय जनता पक्षाने अधिक पद्धतशीरपणे तयारीला प्रारंभ केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्व...

अमेरिकेवरील शटडाऊनचे संकट टळले!

अमेरिकी संसदेच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ने अमेरिकी सरकारला ४५ दिवसांचा निधी वितरित करण्यासाठी सादर करण्यात आलेल्या विधेयकाला अखेर मंजुरी दिली आहे. त्यानंतर या विधेयकाला सिनेटमध्येही...

सुप्रियाताई, विद्यार्थ्यांची दिशाभूल करू नका, वास्तव समजून घ्या!

जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसिलदारपदासाठी दिलेल्या जाहिरातीवरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केल्यानंतर त्याला महाराष्ट्र भाजपाने सडेतोड उत्तर दिले आहे.     भाजपाला या महाराष्ट्राचं नेमकं...

आदित्य ठाकरेंचा अजब सवाल; वाघनखे शिवकालीन की, महाराजांनी वापरलेली?

महाराष्ट्राचे आराध्यदैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे महाराष्ट्रात आणण्यात येणार आहेत. सध्या ब्रिटनच्य़ा व्हिक्टोरिया अलबर्ट संग्रहालयामध्ये ही वाघनखे आहेत. येत्या ३...

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा घाना दौरा रद्द

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचा घाना दौरा स्थगित केला आहे. ६६व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेला उपस्थित राहण्यासाठी ते शनिवारी घानासाठी निघणार होते. परंतु महाराष्ट्रातील...

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हातून पाणी पिऊन ओबीसी महासंघाचे उपोषण मागे

ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण न देण्याच्या मागणीसाठी चंद्रपुरात २१ दिवसांपासून ओबीसी महासंघाचे उपोषण सुरू होते, अखेर हे उपोषण मागे घेण्यात आले आहे. राज्याचे...

दसरा मेळाव्यावरून पुन्हा एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे ‘मैदानात’

आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक टोकदार होत असताना आता त्यात दसरा मेळाव्याच्या सभेची भर पडणार आहे....

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा