29 C
Mumbai
Wednesday, November 11, 2026
घरराजकारण

राजकारण

राजस्थानमध्येही भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी?

राजस्थानच्या सत्ताधारी काँग्रेसविरोधातील नाराजीचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत घेण्यासाठी भाजप मध्य प्रदेशपाठोपाठ राजस्थानमध्येही नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे.   तसेच, काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना त्यांच्याच मतदारसंघात...

पंकजा मुंडेंनाही मराठी असल्यामुळे मुंबईत घर नाकारलं होतं

मुंबईच्या मुलुंड पश्चिमेकडील परिसरात एका सोसायटीत मराठी असल्यामुळे एका महिलेला कार्यालयासाठी जागा नाकारल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवार, २८ सप्टेंबर रोजी समोर आला होता. संबंधित महिलेने...

केजरीवाल यांच्या निवासस्थानाच्या नूतनीकरणाच्या आरोपाची सीबीआय चौकशी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाच्या नूतनीकरणावरून विविध आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या उपराज्यपालांनीही केंद्र सरकारला पत्र पाठवले होते. याची दखल घेत...

‘बारामती ऍग्रो’ प्लांट ७२ तासांत बंद करण्याच्या रोहित पवारांना सूचना

बारामती येथील ‘बारामती ऍग्रो’ या प्लांटवर कारवाई करण्यात आली असून यासंबंधी आमदार रोहित पवार यांना नोटीस बजावण्यात आली आहे. रोहित पवार यांना रात्री दोन...

…आता राहुल नार्वेकरांच्या परदेश दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंचा थयथयाट

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या युरोप दौऱ्यावरून टीका करणारे आदित्य ठाकरे यांचा आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या परदेश दौऱ्यावरून जळफळाट झाला असून त्यांनी...

व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटाच्या खासदारांवर कारवाई करणार

नारीशक्ती वंदन अधिनियम २०२३ संदर्भात लोकसभेत झालेल्या मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहून शिवसेनेचा व्हीप डावलणाऱ्या खासदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल...

नाझी सैनिकाचा गौरव; कॅनडाच्या लोकसभा अध्यक्षाचा राजीनामा

नाझीशी संबंधित असलेल्या युक्रेनच्या सैनिकाचा गौरव केल्यामुळे कॅनडाच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’चे अध्यक्ष अँथनी रोटा यांच्यावर टीका झाली होती. त्यानंतर मंगळवारी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

गरवारे क्लब निवडणुकीत शरद पवारांना मोठा धक्का

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी लोकसभेच्या निवडणुकीत उभे राहणार नाही, असे स्पष्ट केलेले असले तरी अद्याप लहानसहान निवडणुकांमध्ये मात्र ते उभे राहात आहेत. गरवारे...

उद्धव ठाकरे गटाला मोठे खिंडार; तीन नगरसेवक एकनाथ शिंदेंसोबत

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तीन माजी नगरसेवकांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. न्यूज डंकाने जोगेश्वरीचे नगरसेवक प्रवीण शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत...

राम मंदिराबाबत काँग्रेसने पुन्हा गरळ ओकली

देशात पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होणार असून या निवडणुकीसाठीच्या मोर्चेबांधणीला सर्व पक्षांकडून सुरू झाली आहे. आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. या दरम्यान काँग्रेस...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा