28 C
Mumbai
Wednesday, November 11, 2026
घरराजकारण

राजकारण

नवाब मलिकांना सर्वोच्च न्यायालयाकडून दोन महिन्यांसाठी जामीन

मनी लाँड्रिंग प्रकरणात गेल्या वर्षभरापासून तुरुंगात असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. नवाब...

अमित शाहांची मोठी घोषणा; इंग्रजांच्या काळातले तीन कायदे बदलणार

लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात शुक्रवार, ११ ऑगस्ट रोजीच्या कामकाजात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक विधेयक मांडले. ज्यामध्ये ब्रिटीशांनी केलेल्या फौजदारी...

भारतमातेची हत्या शब्दप्रयोगावरून मोदींनी काँग्रेसला सुनावले; कच्छतिवूची केली आठवण

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर केलेल्या भाषणात मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या झाली आहे, असे विधान केले होते त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...

पंतप्रधानांनी अशा उडविल्या अविश्वासाच्या ठिकऱ्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत जवळपास अडीच तास भाषण केले या भाषणादरम्यान त्यांनी अनेक मुद्द्यांवर काँग्रेसच्या चिंधड्या उडवल्या आणि त्याचवेळी आगामी निवडणुकात जनतेचा विश्वास...

…काँग्रेसने पळ काढला

लोकसभेत विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. गुरुवारी नरेंद्र मोदी यांनी सभागृहात भाषण सुरू केल्यानंतर प्रारंभी...

देशाची माफी मागा! विरोधकांवर ज्योतिरादित्यांचा घणाघात

भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी लोकसभेतील आपल्या भाषणात विरोधी पक्षांवर कठोर प्रहार केले. ते म्हणाले की, ज्यांनी अविश्वास ठराव आणला त्यांचाच...

केरळचे नाव बदलणार? विधानसभेने एकमताने मंजूर केला ठराव

केरळ विधानसभेने राज्याचे नाव बदलण्याचा ठराव बुधवार, ९ ऑगस्ट रोजी संमत केली आहे. केरळ राज्याचे नाव अधिकृत स्वरुपात बदलून ‘केरलम’ करण्याची केंद्र सरकारला विनंती...

पाकिस्तानची संसद बरखास्त; पंतप्रधान शहबाज शरीफ सरकारचा कार्यकाळही संपुष्टात

भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्ये मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी बुधवार, ९ ऑगस्ट रोजी...

विरोधकांचा अविश्वास; पण जनतेचा आमच्यावर पूर्ण विश्वास

अविश्वास ठरावावर लोकसभेत सुरू असलेल्या चर्चेत दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अमित शहा यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी प्रारंभी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कामांचा...

‘माझी माती माझा देश’मधून स्वातंत्र्यसैनिकांप्रती कृतज्ञता

“देशासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्याग आणि बलिदानामुळे आजचे स्वातंत्र्याचे अमृतक्षण आपण अनुभवतो आहोत. ‘माझी माती माझा देश’ अभियानातून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करीत आपण हा ऐतिहासिक...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा