33 C
Mumbai
Friday, November 13, 2026
घरराजकारण

राजकारण

उद्धव ठाकरे यांनी सोडले जुनेच बाण!

आपण बारसू येथे होणाऱ्या रिफायनरीविरोधातील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्या आंदोलकांना भेटण्यासाठी ६ मे रोजी जाणार आहोत, याची घोषणा वगळता उद्धव ठाकरे यांनी नेहमीच्याच...

‘उबाठाचा प्रवास ‘ईश्वरनिष्ठांकडून कम्युनिस्टांकडे’, भविष्यात नरे पार्कातच त्यांच्या सभा होतील

मुंबईत सोमवार, १ मे रोजी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. ही वज्रमूठ सभा मुंबईतल्या वांद्रे- कुर्ला संकुलात आयोजित करण्यात आली असून सभेच्या जागेवरून...

कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपाचे समान नागरी कायद्याचे आश्वासन

सध्या कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणूक २०२३ ची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपाने चांगलाच जोर लावला आहे. पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध होत आहेत....

महान संस्कृती आणि मेहनती लोकांचा वारसा लाभलेले राज्य; पंतप्रधानांकडून गौरव

१ मे या महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील जनतेला, नागरिकांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याला महान संस्कृती आणि...

‘महाविकास आघाडीला शरीया कायदा लागू करायचा आहे’

भाजपा नेते नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबई तोडण्याचा डाव...

कुस्तीगीरांचे आंदोलन म्हणजे हुडा आणि बजरंग पुनिया यांचा कट

गेल्या काही दिवसांपासून लैंगिक अत्याचाराच्या आरोपांवरून कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे कैसरगंज येथील खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात भारतीय कुस्तीपटू यांनी आंदोलन पुकारले आहे....

‘बारसूत रिफायनरीच्या जागेवर शेती नाही, घरे नाहीत, लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न नाही’

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाच्या अनुषंगाने सकारात्मक भूमिका मांडली. रविवारी पत्रकारांशी...

प्रियांका गांधींच्या बदनाम पर्सनल सेक्रेटरीवरून कुस्तीगीर बबिता भडकली !

दिल्लीतील जंतरमंतर येथे काही दिवसापासून लैंगिक शोषणाचा आरोप करत बृजभूषण सिंह यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. कुस्तीपटू विनेश फोगाट, बजरंग पुनिया, साक्षी मलिकसहीत ३०...

काँग्रेसने मला ९१ शिव्या दिल्या, पण लोक त्या मातीत मिसळतील!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या कर्नाटकमध्ये निवडणूक प्रचार दौऱ्यावर असून तेथे त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करताना आपल्यावर काँग्रेसच्या नेत्यांकडून कशा शिव्यांचा वर्षाव केला जात आहे,...

कुस्तीगीरांच्या आंदोलनात राजकारण शिरले; प्रियांका गांधींनी घेतली खेळाडूंची भेट

दिल्ली येथे देशातील प्रमुख कुस्तीगीरांनी कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन सुरू केलेले असताना आता त्यात राजकारण शिरले आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा