29 C
Mumbai
Sunday, November 15, 2026
घरराजकारण

राजकारण

वंचितवरून महा विकास आघाडीत धुसफूस

शिवसेनेच्या बुडत्या जहाजाला आधार देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीला साद घातली. शिवसेना आणि वंचितची युती झाली. पण हि युती जाहीर झाल्यानंतर...

आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असणारे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली दसून येत आहे. प्राचार्याला मारहाण केल्याप्रकरणी आमदार संतोष बांगर यांच्यावर...

इंडिया टुडे सीव्होटरच्या सर्वेक्षणात मोदी सर्वोत्तम; लोकसभेसाठी महाराष्ट्रात मविआला थेट ३४ जागा

इंडिया टुडे सी व्होटर यांच्या सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता अजूनही सर्वोच्च स्थानी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात देशभरात नरेंद्र मोदी यांचा करिश्मा...

सुरक्षा नसल्याचे कारण देत बनिहालमध्ये भारत जोडो यात्रा थांबवली

जम्मूतील बनिहलमध्ये 'भारत जोडो यात्रा' अचानक थांबविण्यात आली असून कॉंग्रेसच्या नेत्यांनी भारत जोडो यात्रेला सुरक्षा न दिल्याने ही यात्रा थांबविल्याची माहिती आता समोर येत...

अखेर मालाडच्या बागेतून ‘टिपू सुलतान’ला पळवून लावले

मालाड येथील एका उद्यानाला देण्यात आलेले टिपू सुलतानचे नाव लवकरच हटवण्यात येणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालक मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या संदर्भात...

पंतप्रधानांनी परीक्षांसंदर्भात मुलांशी सुसंवाद साधला ही अभिमानाची गोष्ट!

'परीक्षा पे चर्चा'च्या सहाव्या  पुष्पात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विद्यार्थ्यांशी समोरासमोर संवाद साधला. म्हणूनच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले...

प्रकाश आंबेडकर लहान डोक्याचे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाने मनुस्मृती सोडावी. आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आहोत, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले....

कॅप्टन अमरिंदर सिंग महाराष्ट्राचे नवे राज्यपाल होण्याचे संकेत

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात आपल्याला राज्यपाल पदाच्या जबाबदारीतून मूक्त करावे अशी इच्छा व्यक्त केली होती. कोश्यारी...

प्रकाश आंबेडकरांच्या विधानामुळे मविआमध्ये खडाखडी

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यात नुकतीच युतीची घोषणा झाली पण त्याला काही तास लोटत...

सुप्रियाताईंनी पुन्हा एकदा गझनी सिनेमा पाहावा

केंद्र सरकार आणि राज्यातील एकनाथ शिंदेचे सरकार सुडाचे राजकारण करत आहे. आम्ही एवढी वर्ष सत्तेत होतो पण सुडाचे राजकारण कधी केले नाही, अशी टीका...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा