29 C
Mumbai
Monday, November 16, 2026
घरराजकारण

राजकारण

महाराष्ट्रातही समान नागरी कायद्यासाठी समिती स्थापन करा!

समान नागरी कायदा करण्याचे अधिकार राज्यांनाही आहेत, हे सर्वोच्च न्यायायाने स्पष्ट केल्यामुळे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना...

तामिळनाडूमध्ये ३५६ कलम लागू करा! सोशल मीडियावर #Article 356 हा ट्रेंड

तामिळनाडूतील राजकीय नाट्यानंतर #Article 356 हे ट्रेंड होत आहे. तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांनी विधानसभेतून निघून जाण्याचे ठरविल्यानंतर तेथील राजकारण चांगलेच तापले आहे. विधानसभेमध्ये आपले...

पंतप्रधान मोदी स्वतःच्याच खिशातून करतात आपला वैद्यकीय खर्च

पंतप्रधान "नरेंद्र मोदी"हे आपल्या उपचारांचा आणि वैद्यकीय खर्च स्वतःच उचलतात हे माहिती अधिकारांत सिद्ध झाले आहे. पुण्यातील माहिती अधिकारि कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी चौकशी...

४० आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडायचे हे सोपे काम नव्हते

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर दोन गट तयार झाले. शिंदेसह ४० ते ५० आमदारांनी वेगळा गट स्थापन केला. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं....

जितेंद्र आव्हाड गीता आणि कुराण घेऊन म्हणतात, मी कायदा हातात घेईन!

सातत्याने चर्चेत राहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड यांनी आता सोमवारी एक व्हीडिओ शेअर करत आपला कसा बळी दिला जाणार आहे, हे सांगितले. एका हातात...

का साजरा केला जातो प्रवासी भारतीय दिवस

महात्मा गांधी ९ जानेवारी १९९५ रोजी दक्षिण आफ्रिकेतून मायदेशी परतले. या दिवसाचे औचित्य साधून हा दिवस प्रवासी भारतीय दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला. परदेशातील...

आम्ही तुझ्या सगळ्या ऍलर्जीवर उपचार करू!

सध्या कमी कपड्यांमध्ये व्हीडिओ करणारी उर्फी जावेद चांगलीच चर्चेत आहे. तिच्या या अंगप्रदर्शनावर भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी आक्षेप घेत राज्य महिला...

समाजवादी पार्टीचा प्रवक्ता पत्रकारांच्या कुटुंबियांवरही आक्षेपार्ह टिप्पणी करत होता!

आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचा प्रवक्ता मनीष जगन अगरवाल याला पोलिसांनी अटक केली आहे. भाजपाकडून त्याच्याविरोधात अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याने...

म्हणून राहुल गांधी यांना थंडी वाजत नाही

भारत जोडो यात्रेत भर कडाक्याच्या थंडीमध्ये राहुल गांधी भराभरा चालत आहेत. हात उंचावून सगळ्यांना अभिवादन करत आहेत. त्यांच्याबरोबरचे स्वेटर घालून चालत आहेत. पण राहुल...

जयंत पाटीलही आता टोमणे मारून घालवत आहेत वेळ!

दूध मांगोगे तो दूध देंगे, इन्व्हेस्टमेंट मांगोगे तो यूपी गुजरात को देंगे असा एक फोटो ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा