काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा १० जानेवारीला पंजाबमध्ये पोहोचणार आहे. त्याचवेळी भारतात बंदी घालण्यात आलेली खलिस्तानी समर्थक संघटना सिख फॉर जस्टिसने...
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला आहे. सभापतींनी सभागृहात बोलू दिले नाही, असा आरोप आमदारांनी केला. मात्र विशेष...
नागपूर हिवाळी अधिवेशनात गुरुवारी वेगळेच चित्र बघायला मिळाले. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मंत्री दीपक केसरकर यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. तुम्हाला एवढं मोठं...
एकनाथ शिंदे यांनी आता उद्धव ठाकरे गटाच्या सरकारी कार्यालयांवरही कब्जा करायला सुरुवात केली आहे. सर्वप्रथम त्यांनी नागपूर विधानसभेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे वर्षानुवर्षे असलेले कार्यालय...
महाराष्ट्रात लोकायुक्त नियुक्तीसाठी अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने राज्य सरकारला आपल्या सूचना दिल्या होत्या, त्यावर मागील सरकारने कोणताही...
भारत जोडो यात्रेत राहुल गांधींच्या सुरक्षेत कुचराई झाल्याचा मुद्दा काँग्रेसने उपस्थित केला आहे. एक दिवसापूर्वी पक्षाचे नेते केसी वेणुगोपाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा...
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगु देसम पार्टीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या जाहीर सभेत चेंगराचेंगरी झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये किमान सात जणांचा मृत्यू झाला...
झोपडपट्ट्या किंवा रेल्वे ट्रॅकवर छोट्या प्रमाणात अमली पदार्थांचा व्यापार चालतो. त्यांच्यावर पोलिस कारवाई करतात पण ती कारवाई कायमस्वरूपी होत नाही. असे अमली पदार्थ विकणारे...
सध्या नागपूरात भरपूर थंडी जरी असली तरी हिवाळी अधिवेशनामुळे वातावरण भरपूर तापले आहे. आरोप प्रत्यारोपांमुळे रोज काही नवीन घडत आहे. ठाकरे गटाच्या नेत्या ज्यांना...
शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदार नितीन देशमुख यांच्यावर नागपुरात सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. एकनाथ शिंदे आणि काही आमदार...