सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि ४० आमदार यांच्यात दरी कोणामुळे पडली याबाबत गौप्यस्फोट केला आहे. आमच्यात आणि उद्धव ठाकरे यांच्यात दरी...
उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचा गेम केला असा गंभीर आरोप बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. बुलढाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर भूमिपूजन...
काही दिवसांपूर्वीच ब्रिटनमध्ये लिझ ट्रस यांचे सरकार स्थापन झाले होते. मात्र, आता त्यांचे सरकार संकटात सापडले आहे. ट्रस यांना हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून...
गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. या राज्यात भाजपला आव्हान देण्यासाठी आम आदमी पक्ष तयार आहे. दरम्यान, गुजरातमध्ये गोठवलेल्या पराठ्यांवर १८ टक्के जीएसटी लागू...
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थात उद्धव ठाकरे यांच्या अडचणी संपलेल्या नाहीत. कारण निवडणूक आयोगाने दिलेलं मशाल चिन्ह त्यांच्याकडून जाण्याचा धोका निर्माण झाला...
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ठाकरे गटातील अनेक आजी माजी नगरसेवक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. आता पुन्हा राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे. राष्ट्रवादीचे ठाणे...
अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षातील उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा अखेर मुंबई महानगरपालिकेने मंजूर केला आहे. आज सकाळी ११ वाजेपर्यंत ऋतुजा लटके...
निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना चिन्ह आणि नाव दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून आपल्याला सापत्न वागणूक दिली गेल्याचे...
अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीतील ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा यांच्या राजीनाम्यावरून निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ऋतुका लटके यांचा राजीनामा...
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला चक्क भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा दिला आहे. एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळख असल्याने त्यांच्या हातमिळवणीने राजकीय...