28 C
Mumbai
Monday, November 16, 2026
घरराजकारण

राजकारण

शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची उद्धव ठाकरेंना परवानगी

दसरा मेळाव्यासाठी छत्रपती शिवाजी पार्क मैदान कुणाला मिळणार? याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला असून, शिवसेनेला न्यायालयाने मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

खंडेरायाचं दर्शन घेऊन निर्मला सीतारामन बारामतीच्या दौऱ्यावर

"मी बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचा पाया मजबूत करण्यासाठी दौरा करत असून कोणत्याही कुटुंबाला लक्ष्य करण्यात रस नाही," असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं...

अध्यक्ष व्हायचे असेल तर मुख्यमंत्रीपद सोडा

अशोक गेहलोत यांना राहुल गांधींचा इशारा अनेक राज्यांमध्ये गळती लागलेल्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या चर्चा होत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘वन मॅन...

गेहलोत यांचे मुख्यमंत्रीपद सोडण्याचे संकेत; नवा मुख्यमंत्री कोण

राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची निवड आता जवळपास निश्चित झाली आहे. गेहलोत २८ सप्टेंबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता...

‘ज्यांना दूध पाजले म्हणता त्या शिवसैनिकांचा त्याग, मेहनत आहे पक्षवाढीत’

उद्धव ठाकरे यांनी गोरेगावमध्ये केलेल्या भाषणावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे वाचून दाखवत त्यांनी त्यावर हल्लाबोल...

काँग्रेसच्या केरळमधील पदयात्रेत पोस्टरवर सावरकरांची छबी

एरवी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अत्यंत खालच्या भाषेत उद्धार करणारे, मी सावरकर नाही, गांधी आहे असे म्हणणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेदरम्यान...

शिवाजी पार्कवर कोणालाच परवानगी नाही, मुंबई महापालिकेचे पत्र

शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेकडे अर्ज दाखल केला होता. आज...

दसरा मेळाव्याला कुणालाही परवानगी नाही

शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्क मैदानात यंदा दसरा मेळावा घेण्यासाठी कोणालाही परवानगी मिळणार नाही अशी माहिती समोर आली आहे. दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ...

तुम्हाला बापाचा पक्ष विकणारी टोळी म्हटले तर चालेल का?

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांना केलेल्या संबोधनानंतर त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोख प्रत्युत्तर दिले. दिल्लीत महाराष्ट्र सदनात त्यांचे भाषण झाले. त्यात त्यांनी...

पुन्हा आदिलशाही, निजामशाही, मुंबई तोडण्याची भाषा, मर्द, कोथळे आणि ढोकळे

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोरेगाव येथील नेस्को मैदानावर झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्याला संबोधित करताना पुन्हा एकदा नेहमीच्याच शैलीत भाषण केले. त्यात मुंबई तोडण्याची भाषा,...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा