अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष देवेंद्र भुयार यांना तीन महिन्यांचा तुरुंगवास आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कारण तीन वर्षांपूर्वी भुयार...
शंभर कोटी वसुली प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाला आहे. मंगळवार,७ जून रोजी म्हणजेच आज सचिन वाझेला...
केंद्राने न्यायालयात दाखल केले प्रतिज्ञापत्र
कांजुरमार्ग येथील प्रस्तावित मेट्रो कारशेडच्या जमिनीचा वाद अद्याप मिटण्याची चिन्हं नसून केंद्र सरकारच्या मीठ आणि लष्कर विभागाने सोमवारी उच्च न्यायालयात...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवार ६ जून रोजी नाण्यांची नवीन मालिका सादर केली. या नाण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ही नाणी 'ब्लाइंड फ्रेंडली' आहेत. म्हणजे या...
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी नुपूर शर्मा यांना सुरक्षा पुरवली आहे. मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी...
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधींना ईडीने समन्स पाठवले होते. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने मायलेकांना समन्स पाठवले होते आणि ८...
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे 'पार्टीगेट' प्रकरणी वादात सापडले होते. या प्रकरणी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला होता. मात्र, बोरिस जॉन्सन...
राज्यसभेची निवडणूक येत्या १० जूनला होत आहे. त्यासाठी आता महाराष्ट्रात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. विविध पक्षांचे आमदार सुरक्षित राहावेत यासाठी प्रयत्न सुरू झाले...
आमदार आशिष जैस्वाल यांचा गंभीर आरोप
महाविकास आघाडी सरकारमध्ये निधीवाटपावरून असलेले वाद यापूर्वी अनेकदा चव्हाट्यावर आलेले आहेत. आमदार आशिष जैस्वाल यांनी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर...
राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलेलं असताना केंद्रीय नेते अश्विनी वैष्णव यांच्यासोबत भाजपच्या नेत्यांची निवडणुकींच्या रणनीतीची बैठक आज, ५ जून रोजी पार पडली....