सिंबायोसिस विद्यापीठात पंतप्रधानांनी केले आवाहन
विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी, खूप हसा, फिट राहा आणि देशाला उंचीवर घेऊन जा. आपली ध्येय ठरवताना आपल्या देशासाठीही ध्येय ठरवा...
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकाच्या पुणे आवृत्तीच्या पहिल्याच पानावर पुणे मेट्रोच्या उद्घाटनाची संपूर्ण पानभर जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्याचीच रविवारी चर्चा सुरू होती.
पंतप्रधान...
रशिया युक्रेन युद्धाचा आजचा ११ वा दिवस आहे. अजूनही रशियन लष्करची युक्रेनवर कारवाई सुरूच आहे. त्यामुळे युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी शनिवारी एका...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी मेट्रोसह विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजनासाठी पुणे दौऱ्यावर आले आहेत. त्याच दौऱ्यादरम्यान एमआयटी महाविद्यालयात झालेल्या सोहळ्यात भारतीय जनता पक्षाचे...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आवाहन
गेली अनेक दशके भारतात विकासाची कामे रखडत रखडत झाली, विलंबाने झाली. महत्त्वाच्या योजना पूर्ण व्हायला वेळ लागला. त्याचा फटका...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. पुणे मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केले. पुणे महानगरपालिकेतून नरेंद्र मोदी हे गरवारे मेट्रो स्थानकात...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी नरेंद्र मोदी हे पुण्यातील अनेक विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत. सर्वप्रथम नरेंद्र मोदी हे पुणे महानगरपालिकेत...
दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून राज्यात राजकारण तापले असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपा आमदार नितेश राणे यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर शनिवारी ५ मार्च रोजी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज ६ मार्च रोजी पुणे मेट्रोच्या उद्घाटनासाठी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्यात नरेंद्र मोदी यांचा पुणे...