32 C
Mumbai
Thursday, November 12, 2026
घरराजकारण

राजकारण

निवडणूक आयोगाचे काही अधिकार मिळणार राज्य सरकारला

ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात मोठी बातमी असून विधानसभेत ओबीसी विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. ओबीसी आरक्षणावरून विरोधकांनी राज्य सरकारला निशाण्यावर घेतलं होत. मध्य प्रदेश राज्याच्या...

आज पंतप्रधान मोदींनी केली युक्रेनच्या अध्यक्षांशी चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. हा फोन कॉल जवळपास ३५ मिनिटे चालला होता. दोन्ही नेत्यांनी...

अनिल देशमुख यांच्यासह आर्थर रोड तुरुंगात नवाब मलिकही

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून आजही दिलासा मिळालेला नाही. ईडीने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे....

‘शरद पवार मानाची अपेक्षा ठेवतात, तर दुसरीकडे बगल में छुरी घेऊन फिरतात’

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या भाषणातून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर भाजपा नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर...

‘घटनास्थळी नसताना गुन्हा दाखल कराल तर मी विधानसभेतच फाशी घेईन’

अमरावतीच्या महापालिका आयुक्तांवर आमदार रवी राणा यांच्या समर्थकांनी शाईफेक केल्यानंतर रवी राणांवर ३०७ आणि ३५३ चा गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण विधानसभेत तापले...

‘कृषीप्रधान महाराष्ट्र सरकारला काय लकवा मारलाय काय?’

शेतकरी प्रश्नांवरून विरोधक ठाकरे सरकारला कोंडीत पकडत असतानाच मागील काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आक्रमक झाली आहे. शेतीला दिवसा दहा तास वीज...

‘नेत्यांच्या गाडीवर चप्पलफेक करणाऱ्यांवर कोणता गुन्हा दाखल करणार आहात?’

पिंपरी चिंचवडमध्ये रविवार, ६ मार्च रोजी विकासकामांच्या उद्घाटनासाठी आलेल्या माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या गाडीवर चप्पल भिरकावण्यात आल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली होती....

मेट्रोच्या उद्घाटनात अजित पवारांनी काढला राज्यपालांवरचा राग

पुण्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन, शुभारंभ यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आलेले असताना त्यात राज्यपालांवरचा राग महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते...

‘रखडलेल्या मेट्रो प्रकल्पामुळे मुंबईकरांचे होणारे नुकसान युवा सेनेने भरुन द्यावे’

मुंबईतील बहुचर्चित मेट्रो प्रकल्प अजूनही रखडलेला आहे. मेट्रो कारशेडसाठी अजूनही जागा नक्की होत नसल्यामुळे हा प्रकल्प रखडला आहे. तर प्रकल्पाच्या खर्चातही वाढ होत आहे....

‘गंदा हे पर धंदा हे ये’

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी पुणे दौऱ्यावर होते. दरम्यान शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या दैनिकाच्या पुणे आवृत्तीच्या पहिल्याच पानावर पुणे...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा