31 C
Mumbai
Monday, February 9, 2026
घरराजकारण

राजकारण

आर्यन खानप्रकरणी न्यायालयीन प्रक्रियेवर भाई जगताप यांनी उपस्थित केली शंका?

काँग्रेसचे मुंबई जिल्हा प्रमुख भाई जगताप यांनी आर्यन खान प्रकरणी न्यायालयीन प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे की काय अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे....

सुदानमध्ये लष्करी उठाव?

लष्करी दलांनी सोमवारी सुदान सरकारच्या किमान पाच वरिष्ठ व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. असे एक अधिकारी म्हणाले. देशातील मुख्य लोकशाही समर्थक गटाने लोकांना लष्करी बंडाचा...

अमित शहा यांनी काश्मीरमधील स्थानिकाचा नंबर का केला सेव्ह?

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा सध्या काश्मीर दौऱ्यावर आहेत. या दरम्यान शहा यांनी काश्मीरमधील स्थानिकांशी संवाद साधला. तीन दिवसांच्या भेटीमध्ये दुसऱ्या दिवशी...

‘नवाब मलिकांच्या जावयाला पकडल्यामुळेच ते आमच्या मागे’

मी ज्ञानदेव वानखेडेच! एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी सोमवार, २५ ऑक्टोबर रोजी माध्यमांसमोर येत महाविकास आघडीचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर तोफ डागली आहे....

हा ढोंगीपणा का? सगळं ज्ञान दिवाळीलाच का आठवतं

भारताचा माजी क्रिकेटपटू, वीरेंद्र सेहवागने टी-२० विश्वचषकात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर भारतातील अनेक भागात फटाके फोडण्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांनी ट्विट करून विचारले की,...

कृषी मंत्र्यांच्या मतदार संघात पैसा गेला वाहून!

महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव मतदार संघात गेल्यावर्षीच्या अतिवृष्टी अनुदान वाटपात घोळ झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. नुकसानीचा पूर्ण निधी येऊनही नव्याने २८...

पूर्वीची सरकारे केवळ आपल्या कुटुंबाच्या तिजोऱ्या भरत होती

उत्तर प्रदेशातून मोदींची विरोधकांवर टीका "पूर्वीची सरकारे केवळ आपल्या कुटुंबाच्या तिजोऱ्या भरत होती आणि स्वतःसाठी कमाई करत होती. पण आमचे प्राधान्य गरिबांचे पैसे वाचवणे आणि...

‘सरकारचा कारभार म्हणजे मिळेल तिथे खाऊ आणि सोबत राहू’

देगलूर- बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या मैदानात उतरले आहेत. यावेळी फडणवीस यांनी एका प्रचारसभेत बोलताना महाविकास...

‘सुशांतसिंह प्रकरणात नितेश राणे लवकरच करणार हा गौप्यस्फोट

मुंबई क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात प्रभाकर साईलचा व्हिडिओ समोर आला असून त्याने एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. २५ कोटी रुपयांची...

‘सात अजुबे इस दुनिया के, आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री हे’

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजपकडून त्यांच्या नेत्यांवर आणि मंत्र्यांवर सातत्याने टीका होत असते. यातच आता भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुंनगंटीवार यांनी...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा