30 C
Mumbai
Thursday, November 12, 2026
घरराजकारण

राजकारण

वैद्यकीय अभ्यासक्रमात २७ टक्के ओबीसी आरक्षणाला ‘सर्वोच्च’ पाठिंबा

सर्वोच्च न्यायालयाने नीट परीक्षेमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी लागू करण्यात आलेल्या आरक्षणाला योग्य ठरवले असून न्यायालयाने नीट पीजी आणि युजी मधील अखिल भारतीय कोट्यातील २७ टक्के...

‘गोव्यात तृणमूल कुणाला आपलीशी वाटत नाही तर ‘आप’ दिवसरात्र खोटे बोलते’

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने ४०पैकी ३४ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर गोव्याचे प्रभारी आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम आदमी पार्टी,...

गोवा निवडणुकीसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर; उत्पल पर्रीकरांना दिले पर्याय

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी गोव्यातील निवडणुकांसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर केली. ४० पैकी ३४ उमेदवार भाजपाने जाहीर केले...

‘भारताबद्दल खोटी माहिती पसरवणाऱ्या वेबसाईट्स आणि युट्यूब चॅनलना टाळे’

भारताबद्दल खोटी माहिती आणि भारतविरोधी षडयंत्र करणाऱ्या वेबसाईट्स आणि युट्यूब चॅनलवर मोठी कारवाई करणार असल्याची घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून करण्यात आली आहे....

‘निलंबनाचा कालावधी अधिवेशनाच्या एका सत्रापलिकडे नसावा’

पावसाळी अधिवेशनामध्ये विधिमंडळाने भाजपच्या तब्बल १२ आमदारांना विधानसभेतून एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं होत. महाराष्ट्र विधानसभेच्या या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. न्यायमूर्ती...

नगरपंचायत निवडणुकांत भाजपा महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर

सर्वाधिक ४०३ सदस्य आले निवडून महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात झालेल्या १०६ नगरपंचायतींच्या निवडणुकांत भाजपाने दमदार कामगिरी केली. एकीकडे यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी ठरल्याचा दावा महाविकास...

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचा कार्यकाळ तीन वर्षांसाठी वाढणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार १९ जानेवारी रोजी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाच्या बाबतीत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला...

महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचे पावित्र्य जपण्यासाठी भाजपाची दक्षता समिती

महाराष्ट्रातील गड किल्ले हा कायमच राज्यासाठी गौरवाचा, प्रतिष्ठेचा आणि अस्मितेचा विषय राहिला आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये या गडकिल्ल्यांवर अनधिकृत पद्धतीने बांधकाम करून विशिष्ट...

लंडनच्या आलिशान घरातून विजय मल्ल्याला काढणार बाहेर

थकलेल्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला उद्योगपती विजय मल्ल्या याच्यावर लंडन येथील आलिशान घरातूनही बेदखल होण्याची वेळ आली आहे. स्विस बँक यूबीएस सोबत प्रदीर्घ काळापासून सुरु...

मुलायम परिवारातही आता भा’जप’

समाजवादी पार्टीचे नेते मुलायम सिंग यादव यांच्या घरालाच खिंडार पडले असून त्यांची सून अपर्णा यादव या भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झाले आहेत. उत्तरप्रदेश निवडणुकीच्या...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा