28 C
Mumbai
Thursday, November 12, 2026
घरराजकारण

राजकारण

केरळमध्ये भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या सचिवांची हत्या

केरळमध्ये भाजपच्या ओबीसी मोर्चाचे सचिव रंजीत श्रीनिवासन यांची अलप्पुझा येथे अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. यापूर्वी, सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या (एसडीपीआय) एका नेत्याची हत्या...

आमदार अतुल भातखळकरांचे उद्धव ठाकरेंना तीन सवाल! मुख्यमंत्री देणार का उत्तर?

कर्नाटक मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची शाई ओतून विटंबना करण्याच्या प्रकारावरून सध्या चांगलेच राजकारण तापताना दिसत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विषयात...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणारा काँग्रेस कार्यकर्ता?

गेल्या दोन दिवसांपासून कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्यामुळे वातावरण चांगलाच तापलेले दिसत आहे. यावरून कर्नाटकच्या सीमावर्ती भागात कलाम १४४ लागू करण्यात आले...

ठाकरे सरकारने कोरोना मृत्यूंची संख्या लपवली?

गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. या महामारीत आतापर्यंत अनेक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेकांचे संसार या कोरोनाने उद्धवस्त केले आहेत....

यूपी प्लस योगी, बहोत है उपयोगी….. पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याची चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी यूपीमधील शाहजहांपूर येथे गंगा एक्स्प्रेस वेची पायाभरणी केली. यावेळी त्यांनी भाषण केले. त्यादरम्यान, सीएम योगींच्या विकासकामांवर खूश होऊन त्यांनी...

‘अमित शाह यांनी साखर कारखान्यांना इन्कम टॅक्सच्या जाचातून सोडवले’

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या पहिल्या सहकार परिषदेनिमित्त महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी महाराष्ट्र विधान सभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी...

राष्ट्रवादी काँग्रेसने शासकीय निधी देऊन फोडली शिवसेना

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शासकीय निधीचा वापर करून कोकणात शिवसेना फोडली असल्याचा आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आहे. शिवसेना नेते परिवहन मंत्री अनिल...

महाराष्ट्रात एकच सहकारी साखर कारखाना का सुस्थितीत आहे?

गृहमंत्री, सहकार मंत्री अमित शहांनी विचारला प्रश्न महाराष्ट्रात जिल्हा सहकारी बँका आदर्शवत होत्या. पण त्यातल्या केवळ तीनच शिल्लक राहिल्या. त्यात घोटाळे, घपले कुणी केले. रिझर्व्ह...

अनिल परब, हा तुझ्या बापाचा पैसा आहे का?

शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज (शनिवार, १८ डिसेंबर रोजी) पत्रकार परिषद घेत शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर हल्ला चढवला...

मुख्यमंत्र्यांनी विधान भवनात फेरी मारताना सीसीटीव्ही का बंद होते?

प्रकृतीच्या कारणामुळे गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री यांनी कुठल्याही कार्यक्रमांना हजेरी लावली नव्हती. मात्र, शुक्रवारी १७ डिसेंबरच्या रात्री मुख्यमंत्र्यांनी अचानक विधान भवनात हजेरी लावली....

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा