32 C
Mumbai
Tuesday, November 10, 2026
घरराजकारण

राजकारण

जेव्हा शरद पवारांच्या सरकारने केलेला गोवारी समाजावर लाठीचार्ज!

नागपूर येथे घडलेल्या गोवारी हत्याकांडाला आज २७ वर्ष पूर्ण होत आहेत. १९९४ साली महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी ही घटना घडली होती. नागपूर येथे महाराष्ट्र...

अनिल परबांच्या घरावर फेकली शाई

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आता चौदा दिवस झाले असून उद्या अनिल परबांच्या घराजवळ जाऊन एसटी कर्मचारी आंदोलन करणार असल्याचा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला होता....

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आपल्याच कार्यालयावर दगडफेक

पश्चिम महाराष्ट्रातील दोन महत्वाच्या जिल्हा बँकांच्या निवडणुकांवर सर्वांचेच लक्ष होते. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने...

ईडी म्हणते, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुखांना मुलाची साथ

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांचा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्रिय सहभागी असल्याचा दावा ईडीकडून विशेष न्यायालयात करण्यात आला आहे. वडिलांनी मिळविलेली...

पवार-परब बैठकीत साडेचार तास फक्त चर्चा

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे निर्माते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात एसटीच्या प्रश्नांवर साडेचार तास चर्चा झाली, पण...

छत्तीसगडमध्ये १२०० जणांनी केला हिंदू धर्मात प्रवेश

छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यातील पथलगाव येथे १९ आणि २० नोव्हेंबर रोजी भाजपचे राज्य सचिव प्रबळ प्रताप सिंग जुदेव यांच्या नेतृत्वाखाली घर वापसी अभियानाअंतर्गत दोन दिवसांचा...

‘तळीरामांची जशी काळजी घेता तशी मराठा समाजातील तरुणांचीही घ्या’

भाजप आमदार नितेश राणे यांनी आज ठाणे भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली. गेल्या दोन वर्षांपासून चपट्या पायाचे महाविकास...

हिंदुंचे रक्षण करण्यास भाजपा सक्षम

भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी केला ठाकरे सरकारवर हल्लाबोल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी कायदे मागे घेतले, तेव्हा मुख्यमंत्र्यांचे निवेदन लगेच बाहेर आले. पण मालेगाव,...

‘तपास सीबीआयकडे दिल्यास परमबीर हजर होतील’

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. मुंबई पोलीस आणि सीबीआयने परमबीर सिंग यांना ६ डिसेंबरपर्यंत अटक...

आझाद मैदानात सरकारचे तेरावे

मुंबईतील आझाद मैदानावर सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून सरकारकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे संपाचे स्वरूप दिवसेंदिवस आक्रमक होत आहे. काल (२१ नोव्हेंबर) सदाभाऊ खोत...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा