एसटी कर्मचारी जवळपास १५ दिवस संपावर असले तरी आता त्यावर तोडगा निघण्याची चिन्हे आहेत मात्र हा तोडगा विलिनीकरणाचा असेल की पगारवाढीचा याविषयी आता चर्चा...
सीसीटीव्हीतील दृश्यांच्या आधारावर नवी मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष अन्नू आंग्रे याच्यासह सहा जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रबाळे एका व्हीडिओ गेम पार्लर...
शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तिसरे समन्स पाठवले होते. समन्सनुसार त्यांना आज (२४ नोव्हेंबर) ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले...
आगामी विधनसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नामी शक्कल शोधून काढली आहे. यापूर्वी प्रत्येक महिना ३००...
एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीला मूर्त रूप येईपर्यंत कर्मचाऱ्यांना अंतरिम पगारवाढ देता येईल का, असा प्रस्ताव शासनाच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांपुढे ठेवण्यात आला आहे. मंगळवारी एसटी...
राष्ट्रवादी काँग्रसचे नेते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे रोज नवनवे आरोप करत एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना लक्ष्य करत असतात. आज सकाळीच...
एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी आज ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे. महाविकास आघाडी पक्षातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना ओवैसी यांनी लक्ष्य...
असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाने पुन्हा एकदा मुस्लिम आरक्षणाची बांग दिली आहे. त्यासाठी ११ डिसेंबरला मुंबई येतेच मोठा मोर्चा काढला जाणार आहे. मंगळवार, २३...
काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी त्यांच्या 'टेन फ्लॅश पॉइंट्स, ट्वेंटी इयर्स' या पुस्तकात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारवर टीका केली आहे. २००८ मध्ये...