भारतीय जनता पार्टीचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात ठाकरे सरकारची अंत्ययात्रा काढण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात जीआर काढून वीजबिलांची...
जाधव-तटकरे वाद पुन्हा चव्हाट्यावर
राज्यात सत्तेत एकत्र असणाऱ्या महाविकास आघाडीतील पक्षांची आपसातील धुसपूस ही काही नवी नाही. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा कोकणात बघायला मिळत आहे....
विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून या पत्रामध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना विशेष पोलीस संरक्षण देण्याची...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी गुरुवार, १८ नोव्हेंबर रोजी नवी पुडी सोडली आहे. समीर वानखेडे यांच्यावर ते मुस्लीम...
सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडी ही महाराष्ट्रा सोबतच जम्मू काश्मीरमध्येही ॲक्शन मोडमध्ये असल्याचे दिसत आहे. जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पिपल्स डेमोक्रॅटीक पार्टीच्या (पिडीपी) अध्यक्ष...
जम्मू काश्मीर राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि पिडीपी पक्षाच्या अध्यक्ष मेहबूबा मुक्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. काश्मीरमध्ये वाढत चाललेल्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय...
'नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान झाल्यापासून भारतीय सैन्यातील महिलांची भूमिका वाढली आहे' असे प्रतिपादन भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. झाशी येथे...
मुंबईतील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित राहून एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे. आपण एक ऐतिहासिक लढा लढत आहात,...
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे जन्मापासून मुस्लिम असल्याचा दावा महापालिकेने केला असून संबंधित कागदपत्रे न्यायालयात सादर केल्याचे वृत्त ‘टीव्ही ९’ने सूत्रांच्या हवालाने दिले आहे....